१५ वर्षांपासून गायब माओवादी आता थेट एटीएसच्या जाळ्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या दोघी महिलांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या दर्शन रांगेत उभ्या असलेल्या महिलेच्या कडेवरील मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. माधुरी संतोष डुकळे (घाडगे) (वय २३) आणि काव्या तनवीर जाधव (वय २१, दोघी रा. रेल्वे फाटकाजवळ, यवत) अशी अटक करण्यात आलेल्यांची … Read more
मित्रप्रेम युवा ग्रुपतर्फे भव्य मिरवणूक : मशीदसमोरील कव्वालीने वातावरणात भर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : महात्मा बसवेश्वर महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मित्रप्रेम युवा ग्रुपतर्फे आयोजित ‘शिव-बसव मिरवणूक’ जल्लोषमय वातावरणात पार पडली. या मिरवणुकीत विविध पथकांनी सहभाग घेतला असून, राहिमतपूर येथील अघोरी नृत्य पथकाच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. मिरवणुकीचा प्रारंभ … Read more
ताडीवाला रोडवरील प्रशांत कांबळे याला चऱ्होलीमधून अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरी भागात माओवादी विचारधारेचा प्रचार करण्यात गुंतलेला व ताडीवाला रोडवरून २०११ पासून बेपत्ता झालेला प्रशांत कांबळे ऊर्फ लॅपटॉप याला राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागाने चऱ्होली परिसरातून अटक केली. ठाणे येथे दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यात तो गेली १५ वर्षे फरार होता. गेल्या ६ … Read more
महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि गौरव सोहळ्यांचा एकत्रित उत्सव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कोंढवा : दिनांक १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच कोंढवा-येवलेवाडी कार्यालयाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व साजशीर पद्धतीने साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी कार्यालय व परिसराची स्वच्छता करून, फुलांची सजावट, रांगोळी, वीज रोषणाई यांसह संपूर्ण परिसर सुशोभित करण्यात आला … Read more
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाची कामगिरी, सराफासह चौघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : धायरीतून दुचाकीवरून जाणाऱ्या शिक्षिकेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या चोरट्याला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने दीड महिन्यानंतर जेरबंद करण्यात यश मिळवले. पोलिसांनी सराफासह चौघांना अटक केली आहे. तेजस नितीन वायदंडे (वय २२, रा. चाफेकर चौक, चिंचवड गाव, … Read more
WEEKLY E PAPER – 28 APRIL TO 04 May 2025 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
दुचाकीवरील प्रवाशाचा मृत्यू : चालक मद्यधुंद अवस्थेत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नवले पुलावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या मर्सिडीज कारने पुलाचे कठडे तोडले आणि थेट खालील सर्व्हिस रोडवर कोसळली. याच वेळी त्या रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकीवर ही कार आदळली. या भीषण अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी जागीच ठार झाला असून दुचाकीस्वार … Read more
जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावला १ लाखांचा दंड : उरुळी देवाचीतील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आईला त्रास देत असल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात सख्या भावाच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. निलेश बबन बोरकर (वय ३१, रा. कोंडेवस्ती, उरुळी देवाची, ता. हवेली) असे … Read more