आवृत्ती , पुणे

रामनवमी निमित्त कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात स्वच्छता अभियान व जनजागृती कार्यक्रम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रामनवमीचे पावन औचित्य साधून तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या “१०० दिवस ७ कलमी उपक्रम” अनुषंगाने, पुणे महानगरपालिका परिमंडळ क्र. ४ चे मा. उपआयुक्त व घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात जनजागृती आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. ही विशेष मोहीम रविवार, दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७ ते १० … Read more

प्रांत मंत्रीपदी शुभम उर्फ पवन श्रीश्रीमाळ यांची निवड

समाजसेवा, युवा नेतृत्व आणि विविध संघटनांतील योगदानाची दखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सोलापूर जिल्हा बार्शी येथील उत्साही आणि समाजाभिमुख युवक शुभम उर्फ पवन श्रीश्रीमाळ यांची श्री. ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स (नवी दिल्ली) या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या महाराष्ट्र राज्य प्रांत मंत्रीपदी सन २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे … Read more

राज्यस्तरीय श्री स्वामी समर्थ पुरस्कार वितरण सोहळा

श्री स्वामी समर्थ ट्रस्ट: श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : श्री स्वामी समर्थ ट्रस्ट आंबेगाव बुद्रुक च्या वतीने गेले चार वर्षे स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहाने दत्तनगर, टेल्को कॉलनी चव्हाणनगर आंबेगाव बुद्रुक येथे साजरा केला जातो. या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर,भव्य किर्तन सोहळा, भजनसंध्या, पुरस्कार वितरण, महाप्रसादी, … Read more

सराफाने केली दुकानात चोरी

नजर चुकवून पत्नीच्या मदतीने केली होती चोरी : वारजे माळवाडी पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वारजे माळवाडी येथील भाजीपाला, बांगड्या व मसाल्याचे पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानातून दागिने असलेली पर्स चोरीला गेली होती. ही चोरी पत्नीच्या मदतीने करणाऱ्या एका सराफाला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव संपूर्णानंद परमानंद … Read more

घरफोडी करणारा परराज्यातील अट्टल गुन्हेगार जेरबंद

आंबेगाव पोलिसांनी उघडकीस आणले तीन गुन्हे : २ लाख २७ हजारांचा ऐवज जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विद्यार्थी वसतीगृहात राहून आंबेगावमध्ये भरदुपारी कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या परराज्यातील अट्टल गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून, २ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. व्यंकटेश रमेश (वय … Read more

खड्डा खोदल्याने वनरक्षकाने मागितली २ लाखांची लाच

शेतकर्‍याकडून एक लाखांची लाच घेताना अटक : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पाळीव जनावरांसाठी मुरघास तयार करण्यासाठी वनविभागाच्या जागेत खड्डा खोदल्याप्रकरणी वनरक्षकाने २ लाख रुपयांची लाच मागितली, तडजोडीअंती १ लाख रुपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वनरक्षकाला रंगेहाथ पकडले. गोविंद रामेश्वर निर्डे (वय ३२, वनपरिक्षेत्र कार्यालय, सासवड … Read more

कपड्याचे दुकान फोडणाऱ्या अट्टल चोरट्याला केले जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : आठवड्याच्या आत गुन्हा उघडकीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : त्रिमूर्ती चौकातील कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून त्यातून अडीच लाख रुपयांचे कपडे व रोकड चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. सुलतान रिजवान शेख (वय २२, रा. गल्ली क्रमांक २३, शिवनेरीनगर, भगवा चौक, कोंढवा) असे या चोरट्याचे नाव आहे. … Read more

मैत्रिणीनेच कोल्ड कॉफीतून दिलं गुंगीचं औषध

घरातून चोरले साडेपाच लाखांचे दागिने : पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दोघीही पुण्यात सदाशिव पेठेत एकत्र अभ्यास करत असत. त्यातून त्यांच्या मैत्रीचा संबंध जुळला. पुढे दोघींचे विवाह झाले. योगायोगाने दोघींचे सासर सिंहगड रोडवरील आंबेगाव बुद्रुक आणि आंबेगाव पठार येथे निघाले. विवाहानंतर दोघींचे एकमेकींच्या घरी येणं-जाणं सुरू झालं. यापैकी एकीला शेअर मार्केट आणि … Read more

नव तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभाग अधिक सक्षम करावा : चंद्रशेखर बावनकुळे

राज्याचा महसूल विभाग देशात आदर्श ठरेल असे नाविन्यपूर्ण कामे होणे अपेक्षित महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून पारदर्शक व गतिमान कामकाजासोबतच नवतंत्रज्ञानाचा वापर करून, महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. महसूल क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी … Read more