किरकोळ मारामारीच्या गुन्ह्याचा तब्बल ४८ वर्षांनी निकाल
७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना न्यायालयाने सुनावली शिक्षा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : किरकोळ कारणावरून पिंपरी गावात भांडण झाले. त्यात दोघांनी एका व्यक्तीला मारहाण केली. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले, आणि पोलिसांनी दोघा तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना १९७७ सालची आहे. या खटल्याचा निकाल तब्बल ४८ वर्षांनंतर, २०२५ मध्ये देण्यात आला. त्यावेळी तरुण असलेले दोघा आरोपींनी आता … Read more