सावधान! डी मार्टचे विशेष गिफ्ट कुपन आलंय
सायबर चोरट्यांचा नवा फंडा असू शकतो : लिंक ओपन करु नका महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. वेगवेगळी गिफ्ट, विशेष सुट योजना जाहीर करीत असतात़ त्याचवेळी सायबर चोरट्यांकडून डी मार्ट कडून विशेष गिफ्ट व्हॉऊचर मिळणार असल्याचा दावा करणारी एक बनावट लिंक सर्वत्र प्रसारित होत आहे. त्यातून फसवणुक होण्याचा धोका … Read more