MAHARASHTRA NEWS NETWORK
WEEKLY E – PAPER – 24 Feb TO 02 Mar 2025 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
WEEKLY E – PAPER – 24 Feb TO 02 Mar 2025 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
क्रिकेट स्पर्धेत वारेवडगाव संघ विजेता महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : भूम येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्ष स्थापन दिनानिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत भूम तालुक्यातील विश्वनाथ महाराज क्रिकेट क्लब, वारेवडगाव संघाने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघास काँग्रेस कमिटीचे विलास शाळू आणि भूम-परंडा-वाशी विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोईज … Read more
प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार देणार्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दोघे शेजारी राहणारे, एकमेकांचे ४ वर्षांपासून प्रेमसंबंधातून तिने लग्नाचे आमिष दाखवून सतत पैशांची मागणी केली. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने तरुणाने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. वानवडी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. गणेश राजु सिंग (वय ३०, रा. गोसावी वस्ती, … Read more
वाहनांच्या उच्च सुरक्षा पाट्यांचे राज्यात जादा दर : कमी करण्याची मागणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना अत्याधुनिक अशी उच्च सुरक्षा पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट) ३० एप्रिल पूर्वी बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारकडून तीन कंपन्यांना वाढीव दराने टेंडर देण्यात आले आहे. त्यामुळे इतर राज्यांतील दर … Read more
मोबाइलवर छायाचित्रे पाठविणार्या लातूरच्या नियामकावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात दहावी -बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षक मंडळाच्या (राज्य मंडळ) मुख्यालयातच गैरप्रकार घडल्याचे निदर्शनात आले आहे. लातूरच्या नियामकाने नमुना उत्तर पत्रिकेचे फोटो काढून दोन शिक्षकांना पाठविल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी राज्य मंडळाच्या वतीने विजय … Read more
मार्च महिन्यात तीव्र उष्ण लाटांचा हवामान विभागाचा इशारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : देशाच्या बहुतांशी भागात यंदा उन्हाळा अधिक त्रासदायक ठरणार आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये मार्च महिन्यापासून तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील (मार्च ते मे) तापमानाचा अंदाज हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. डी एस पे यांनी जाहीर केला. … Read more
कोंढवा पोलिसांची विशेष मोहिम : २० बुलेटच्या सायलेन्सरवर फिरवला रोड रोलर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बुलेटच्या सायलेन्सरचा फटाका वाजवून नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. या विशेष मोहिमेअंतर्गत २० बुलेटच्या सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्याचबरोबर रमजान महिना देखील सुरू होत … Read more
ठाणे : संगीत प्रेमियों के लिए एक शानदार अवसर आ रहा है, जहां प्रसिद्ध गायक अमित कुमार अपने लाइव कॉन्सर्ट में मधुर गीतों से दर्शकों का दिल जीतने वाले हैं। यह बहुप्रतीक्षित संगीत संध्या 1 मार्च 2025 को काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे में आयोजित की जाएगी। इस भव्य आयोजन का आयोजन Sachi Entertainment और Vedant … Read more
“गे’ अँप वरून मेसेज करून आला होता मसाज करायला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मसाज करण्यासाठी घरी येऊन पोलीस असल्याची बतावणी करुन गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन मसाज करणार्या तरुणाला एटीएममधून पैसे काढायला लावून लुबाडले. ही घटना पर्वती पायथा येथे २५ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड ते रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत एका २७ वर्षाच्या … Read more
240 अन्न व्यावसायिकांचा सहभाग : अन्न सुरक्षा नियमांबाबत सखोल मार्गदर्शन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित FOSTAC (Food Safety Training and Certification) अन्न सुरक्षा प्रशिक्षण शिबिर दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी हॉटेल रामकृष्ण, पोस्ट चौक, बार्शी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराला तब्बल 240 अन्न व्यावसायिकांनी हजेरी लावून … Read more