आवृत्ती , पुणे

जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराकडून पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट ६ ची कारवाई; कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोक्क्यातील गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या एका गुन्हेगाराकडून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले. पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट ६ ने कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान ही कारवाई केली. अनिकेत गुलाब यादव (वय २२, रा. सोपानगर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) … Read more

पैशाच्या वादातून महिलेवर चाकूने हल्ला

गहाण ठेवलेली कागदपत्रे परत न दिल्याने हडपसरमध्ये धक्कादायक घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दीड लाख रुपये दिल्यानंतर गहाण ठेवलेली जमिनीची कागदपत्रे परत देण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने महिलेच्या डोक्यात चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात तिच्या बहिणीवरही चाकूने वार करण्यात आला. हा प्रकार पुण्यातील हडपसर येथे घडला. याप्रकरणी सत्यभामा फुलचंद सास्तुरे … Read more

नवा आयकर कायदा सुटसुटीत

पगाराशी संबंधित सर्व माहिती एका ठिकाणी, कालबाह्य तरतुदी रद्द महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी लोकसभेत सादर केलेले ‘आयकर विधेयक २०२५’ हे अत्यंत साधे, सोपे आणि सुटसुटीत असून त्यामुळे देशात आयकराचे नवे पर्व सुरू होणार आहे. बहुचर्चित नव्या आयकर विधेयकात ‘आढावा वर्ष’ आणि ‘पूर्व वर्ष’ या संकल्पना रद्द करण्यात आल्या … Read more

राज्यात कोठूनही ऑनलाइन भाडेकरार नोंदविता येणार

पुण्यात १७ फेब्रुवारीपासून होणार सुरुवात, मराठीचा वापर करता येणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्यभरात आता कुठूनही ऑनलाइन भाडेकरार नोंदविता येणार आहे. यासाठी भाडेकरार २.० ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यात १७ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येणार आहे. हा भाडेकरार आता मराठीतून उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पक्षकारांची माहिती आधार क्रमांकद्वारे थेट आधार पोर्टलवरुन घेण्यात येणार … Read more

बनावट नंबर प्लेट वर होणार कारवाई

आरटीओ चा वाहनचालकांसह विक्रेत्यांना इशारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ च्या पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (हाय सेक्युरिटी नंबर प्लेटफ् बसविणे अनिवार्य केले आहे. त्याचा गेरफायदा घेऊन काही विक्रेते बनावट नंबर प्लेट कमी किंमतीत वाहनांना बसवीत आहेत. अशा नंबर प्लेटवर पिन क्रमांक नसतो. शिवाय त्यांची नोंद आरटीओच्या … Read more

प्रसिद्ध डॉक्टरला डिजिटल करन्सीत गुंतवणुकीच्या बहाण्याने १ कोटी ७१ लाखांचा गंडा

पैसे मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी : जयपूरच्या कॉलेजमधील मित्रानेच फसवणूक केली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जयपूरमधील मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या एका डॉक्टराने ओळखीचा फायदा घेत प्रसिद्ध डॉक्टर आणि त्यांच्या मित्राला डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १ कोटी ७१ लाख १८ हजार १५९ रुपयांचा गंडा घातला. पैसे परत मागितल्यावर त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे, … Read more

ज्येष्ठ पत्रकार दिनेश पोरे यांचे निधन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : ज्येष्ठ पत्रकार तसेच शिवाजी खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक दिनेश रंगनाथ पोरे (वय ७५) यांचे गुरुवारी दि. १३ सायंकाळी सात वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी दि. १४ सकाळी ११ वाजता भूम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दिनेश पोरे यांनी … Read more

बार्शीतील व्यापारी पवन श्रीश्रीमाळ यांच्या अपहरणाचा कट उधळला

८ कोटींच्या खंडणीचा होता डाव, तिघांना अटक, पुण्यातील मास्टर मास्टरमाइंडसह दोघे फरारी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : शहरातील प्रसिद्ध व्यापारी आणि पत्रकार शुभम उर्फ पवन संजय श्रीश्रीमाळ यांच्या अपहरणाचा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. ८ कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी कट रचणार्‍या टोळीचा पदार्फाश करण्यात आला आहे. अपहरणाचा डाव रचणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली असून … Read more

आर्मीत भरतीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणारा जेरबंद

मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिसांची संयुक्त कारवाई: अनेकांना फसविल्याचा संशय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात शासकीय परीक्षांसाठी आलेल्या तरुणांना हेरून त्यांना आर्मीत भरती करतो, असे आमिष दाखवून लाखो रुपये हडप करणाऱ्या कमांड हॉस्पिटलमधील कंत्राटी कामगाराला मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिसांनी जेरबंद केले आहे. मोहित रामसिंग धामी (वय ३२, रा. उत्तराखंड) असे या भामट्याचे नाव … Read more

दारूच्या नशेत पोलिसाची कॉलर पकडली

चंदननगर पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मद्यधुंद अवस्थेत कारमधील साउंड सिस्टीम जोरात वाजवत धिंगाणा घालणे आणि पोलिसांवर दादागिरी करणे चौघांना चांगलेच महागात पडले आहे. चंदननगर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. १०) रात्री सव्वा नऊच्या सुमारास वडगाव शेरी येथील सोपान नगर परिसरात घडली. पुणे: मद्यधुंद अवस्थेत कारमधील साउंड … Read more