आवृत्ती , पुणे

पुण्यात नन्हे गावात ड्रेनेजमध्ये दुचाकीस्वार पडला

नागरिकांच्या मदतीने बाहेर काढला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या नन्हे गावात ड्रेनेज कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यांवर ड्रेनेज काम सुरू असल्याने काही ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. या भागात शैक्षणिक संस्था आणि खासगी कंपन्या असल्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने सतत वळवली जातात. दरम्यान, ड्रेनेज कामामुळे काही रस्ते … Read more

जुन्नरमध्ये उत्पन्नाचा बनावट दाखला देणारे रॅकेट उघड; पोलिसांची कारवाई

५०० रुपयांत १५ मिनिटांत बनावट उत्पन्नाचा दाखला तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तहसीलदारांच्या डिजिटल सहीचा बनावट उत्पन्नाचा दाखला फक्त ५०० रुपयांत अवघ्या १५ मिनिटांत तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. जुन्नर तालुका पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी विनोद चंद्रकांत बिडवई (रा. जुन्नर) याच्यावर गुन्हा … Read more

घरगुती गॅस सिलिंडरचा काळा बाजार; ६१ गॅस सिलिंडर जप्त

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई; एकाला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरगुती गॅस सिलिंडरचा साठा करून त्याची अवैध विक्री सुरू असल्याचा प्रकार सिंहगड रोड पोलिसांच्या पथकाने उघडकीस आणला. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून टेम्पोसह ६१ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. विकास धोंडाप्पा आकळे (वय ३१, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक, मूळ … Read more

राज्यातील विद्यापीठांमध्ये सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम राबविण्यात येईल : राज्यपाल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम तयार करण्यासह सर्व विद्यापीठात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. हे अभ्यासक्रम राबविल्यामुळे सायबर योद्ध्यांची एक नवीन पिढी तयार होईल, असेही ते म्हणाले. ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड्स’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर … Read more

कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

महिला उद्योजकतेसाठी विशेष शिबिराचे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन (ता. ११) दत्त मंदिर पेठ येथे समाजातील महिलांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात समाजहिताच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली, तसेच समाजातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महिला उद्योजक व व्यवसाय प्रशिक्षण शिबिर भूम येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात … Read more

एमआयटीच्या माध्यमातून पंचायत राज लोकप्रतिनिधींचे राष्ट्रीय अधिवेशन लवकरच- ॲड. विकास जाधव

सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी आतिष क्षिरसागर, महिलाध्यक्षा कविता घोडके-पाटील यांची निवड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना एकत्र आणून राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्याचा मानस असल्याचे सरपंच संसदेचे प्रांताध्यक्ष ॲड. विकास जाधव यांनी सांगितले. राष्ट्रीय सरपंच संसदेच्या सोलापूर जिल्हा व सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि कार्यशाळा … Read more

पैसे न दिल्याने लाकडाने मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यु

राजेंद्रनगरमधील घटनेत खुनाचा गुन्हा दाखल, एकाला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारु पिऊन घरी आलेल्या तरुणाने घेतलेले पैसे न दिल्याने त्याला लाकडाने मारहाण करुन जखमी केले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला. विश्रामबाग पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. मन्या सोनवणे (रा. एसआरए बिल्डिंग, राजेंद्रनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आनंद … Read more

तामिळनाडुहून मुंबईला जाणार्‍या तरुणाचे पुण्यात अपहरण

हॉटेलमधून सुटका करून ६ जणांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तामिळनाडु येथून मुंबईला जाणार्‍या तरुणाचे पुण्यात अपहरण करण्यात आले असून, त्याला हॉटेलमध्ये डांबून ठेवून मारहाण केली जात होती, अशी माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सोलापूर रोडवरील पिंगारा हॉटेलमधून या तरुणाची सुटका केली आणि त्याच्या अपहरणाच्या प्रकरणात ६ जणांना अटक केली. हडपसर पोलिस ठाण्यात … Read more

कुंभमेळ्याच्या नावाने होऊ शकते फसवणूक

सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कुंभमेळ्याच्या नावाचा गैरवापर करून काही सायबर चोरटे सक्रिय झाले असून, त्याद्वारे फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी केले आहे. कुंभमेळा या धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने सायबर गुन्हेगार इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल सुविधांचा गैरवापर … Read more