आवृत्ती , पुणे

भीमथडी जत्रेत चोरी करणारे चोरटे गजाआड

सीसीटीव्हीमध्ये झाले होते कैद, शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भीमथडी जत्रेत रविवारची सुट्टी असल्याने पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी एका महिला बचत गटाच्या स्टॉलवरुन ७१ हजार रुपयांची रोकड लांबविली. पण याची चोरी पचली नाही़ सीसीटीव्हीमध्ये यांची चोरी कैद झाली होती. पोलिसांनी या गर्दीतून चौघा चोरट्यांना पकडले. मनोज … Read more

सासुने सुनेचा चावा घेऊन केले जखमी

मुलाला आंघोळीला पाठविल्याचा राग, धनकवडीतील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आंघोळीला मला जायचे आहे, असे सांगितल्यानंतरही मुलाला आंघोळीसाठी बाथरुममध्ये पाठविल्याने चिडलेल्या सासुने सुनेच्या दंडावर, हातावर पायाच्या मांडीला जोरात चावा घेऊन जखमी केले. याबाबत ३७ वर्षाच्या सुनेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ६० वर्षाच्या सासुविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धनकवडीतील काशीनाथ पाटील … Read more

गुंडांच्या टोळक्याचा लोहगावात राडा

वाहंनाची तोडफोड करुन तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आपली दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांच्या टोळक्याने लोहगावमधील कलवड वस्ती, धानोरी जकात नाका परिसरात वाहनांची तोडफोड करुन तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तेथील ५ दुचाकी, रिक्षा, दुकानाचे काऊंटर यांची तोडफोड करुन दहशत पसरविली. याबाबत संदिप नंदकुमार आढाव … Read more

69 लाख 45 हजाराची रंगमिश्रीत सुपारी जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

सोलापूरमध्ये 24 हजार किलो सुपारीसाठा जप्त, निकृष्ट दर्जावरून कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर येथील विजापूर रोडवरील नांदणी टोल नाका, ता. दक्षिण सोलापूर येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. टाटा कंपनीच्या 12 टायर वाहन (क्रमांक आर.जे-11-जीसी-9118) तपासणीदरम्यान 24,498 किलो वजनाची रंगमिश्रित व निकृष्ट दर्जाची सुपारी सापडली. जप्त साठ्याची एकूण किंमत 69 … Read more

दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग

स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी केली तालकटोरा स्टेडियमची पाहणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दिल्ली : अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सरहद पुणे आयोजित ९८वे अखिल भारतीय साहित्य संमेलन येत्या २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहे. संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संमेलनस्थळाची पाहणी केली. या पाहणीसाठी सरहद संस्थेचे … Read more

जप्त केलेले १८ लाखांचे मोबाईल दुकानदाराला परत

सहकारनगर पोलिसांची कामगिरी : पोलीस आयुक्तांकडून कौतुक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आंतरराज्य टोळीकडून जप्त केलेले १७ लाख ८२ हजार ४७९ रुपयांचे ६५ मोबईल फोन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते दुकानदारास परत करण्यात आले आहे. चव्हाणनगर येथील कमानी शेजारी श्रीराम कम्युनिकेशन या नावाने मनोज झंवर यांचे मोबाईल शॉपीचे दुकान आहे. २३ व २४ जुलै … Read more

आजारी मांजरीसाठी परदेशातून औषध मागवण्याच्या बहाण्याने फसवणूक

घोरपडीतील ज्येष्ठ नागरिक महिलेची फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वाड्यांऐवजी अपार्टमेंट संस्कृतीमुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी झाला आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये एकटेपणाची भावना अधिक बळावली आहे. या एकटेपणाला साथ मिळावी म्हणून अनेक ज्येष्ठ नागरिक कुत्री, मांजरी पाळतात. त्यांच्या पाळीव प्राण्यांवर ते खूप प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी काहीही करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. घोरपडीतील उदयबाग येथील … Read more

बार्शी नगरपालिकेला न्यायालयाचा दणका

पोस्ट चौकातील इंडियन बेकरीच्या पाडापाडीला स्थगिती महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : पोस्ट चौकाजवळील रेल्वे लाईनलगत असलेल्या शशिकला नवगण यांच्या ताब्यातील “इंडियन बेकरी” या बांधकामाच्या पाडापाडीस बार्शीच्या दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिली आहे. अॅड. प्रशांत शेटे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने १८ डिसेंबर २०२४ रोजी बार्शी नगरपालिकेच्या हालचालींना स्थगिती आदेश दिला. श्रीमती शशिकला नवगण या भवानी … Read more

टेंभुर्णी-लातूर रस्ता चौपदरीकरणासाठी ५७४ कोटी मंजूर

बार्शीतील प्रवाशांना दिलासा, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : टेंभुर्णी-लातूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ५७४ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली. हा महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी, कुडूवाडी, बार्शी, पांगरी तसेच धाराशिव जिल्ह्यातील येडशी, तडवळा, ढोकी आणि लातूर जिल्ह्यातील मुरुड या महत्त्वाच्या बाजारपेठांना जोडणारा आहे. बार्शी … Read more