आवृत्ती पुणे

छळास सासरच्या कंटाळून विवाहितेची आत्महत्या

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विवाहित महिलेच्या आईने (वय ५३, रा. कोंढवा खुर्द) पोलिसात तक्रार दाखल केली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता २००९ पासून पती, सासू, नणंद, दिर यांच्यासह … Read more

मित्रमंडळ चौकाजवळ मंगळसूत्र पळवले

स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मित्रमंडळ चौकाच्या पुढे, पुढारी ऑफिससमोर, फिर्यादी महिला पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी जवळ येऊन त्यांच्या गळ्यातील ३०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला (वय ६९), पर्वती येथे राहणाऱ्या आहेत. … Read more

पीएमटीबस स्टॅन्डवर महिलेचे मंगळसूत्र पळवले

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कात्रजच्या पीएमटी बस स्टॅन्डवर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी पळवले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला येवलेवाडी येथील रहिवासी आहे. दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास ती कात्रज बसची वाट … Read more

पीएमआरडीएची रस्ता दुरुस्ती संदर्भात पीआयटीसीएमआरएलला नोटीस

वर्दळीच्या रस्त्यांचे तातडीने काम करण्याचे महानगर आयुक्तांचे निर्देश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी या ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ या तत्वावर राबविण्यात येणाऱ्या सवलतदारांना नोटीस बजावली आहे. गेल्या काही दिवसांपासून गणेशखिंड, पाषाण आणि बाणेर रस्त्यासह इतर महत्त्वाच्या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. परिणामी, वाहनचालकांसह नागरिकांना … Read more

बार्शीत नवचेतना मैत्री फेस्टिव्हलचे दिमाखात उद्घाटन

महिलांच्या सुप्त गुणांना वाव देणारा लायन्स क्लब तेजस्विनी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनी आयोजित नवचेतना मैत्री फेस्टिव्हलचे उद्घाटन डिस्ट्रीक्ट गवर्नर एम.जे.एफ. ला. अ‍ॅड. एम. के. पाटील, तसेच वूमन एम्पॉवरमेंट डिस्ट्रिक्ट चेअरमन एम.जे.एफ. ला. चेतना होमकर आणि लायन्स क्लब बार्शी टाऊनचे अध्यक्ष ला. महावीर कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.. या … Read more

मराठा समाजाचे आंदोलन: मनोज जरांगे यांच्या उपोषणाला भूममध्ये बंद ठेवून पाठिंबा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला भूमकरांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. भूम शहर पूर्णपणे बंद ठेवून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी दि. २१ सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांची त्वरित अंमलबजावणी व्हावी, यासाठी उपोषण सुरू केले … Read more

रहेजा ग्रुप तर्फे येरवडा कारागृहाला ७० लाखांची मदत

पहिला हप्ता २० लाखांचा धनादेश हस्तांतरित पुणे : रहेजा ग्रुप तर्फे सामाजिक बांधिलकी जपत, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, अत्याधुनिक रुग्णवाहिका व इतर मूलभूत सोयी-सुविधांसाठी ७०.८१ लाख रुपयांचा सीएसआर फंड कारागृह विभागास देण्यात आला. त्यानुसार काम सुरू करण्यासाठी पहिला २० लाख रुपयांच्या धनादेश कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत … Read more

वनराज आंदेकरखून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रसाद बेल्हेकर अटकेत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रसाद बेल्हेकर याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. बेल्हेकरला न्यायालयाने २४ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली असून, त्यात दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. आंदेकर यांचा एक सप्टेंबर रोजी नाना पेठेत पिस्तुलातून … Read more

युवकांनी विकसित भारताचे ब्रँड अंबेसिडर व्हावे : रक्षा खडसे

टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राज्यातील तरुणांनी ‘माय पोर्टल’ वा ‘विकसित भारत’ या अभियानात सामील व्हावे आणि विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी पुढे यावे. तसेच विकसित भारताचे ब्रँड अंबेसिडर व्हावे, असे आवाहन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले. पुण्यातील खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात ‘विकसित भारत अंबेसिडर युवा कनेक्ट’ उपक्रमांतर्गत … Read more