मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त पोस्ट टाकू नका
बार्शी पोलिसांचे नागरिकांना आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : मराठा आरक्षणाबाबत भावना दुखावणाऱ्या पोस्ट कोणीही सोशल मिडीयावर टाकू नका असे आवाहन पोलिसांनी केले असून ,तसे केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी सर्व नागरिकांना दिला आहे. गणेश चतुर्थी आणि गौरी पूजन असे सार्वजनिक धार्मिक उत्सव चालू आहेत. तसेच सध्या मराठा आरक्षणचा मुद्दा सामाजिक पातळीवर … Read more