आवृत्ती पुणे

रांगोळी, मेहंदी, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

येरवडा मध्यवर्ती कारागृहात उपक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा महिला कारागृहातील महिला कैद्यांसाठी समता फाऊंडेशन या संस्थेमार्फत आयोजित रांगोळी, मेहंदी, चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सुनिल ढमाळ, अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सदर स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या महिला कैद्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. समता फाऊंडेशन, मुंबई या सेवाभावी संस्थेमार्फत सामाजिक बांधिलकी … Read more

रेल्वे प्रवाशांना लुटणारी बिहारी भामट्यांची टोळी जेरबंद

फरासखाना पोलिसांनी ५,७७,१९०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: फरासखाना पोलिसांनी रेल्वे तिकीट बुक करण्याच्या बहाण्याने प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या बिहार राज्यातील १० जणांच्या टोळीला अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण ५,७७,१९०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. २५ ऑगस्ट २०२४ रोजी … Read more

बिबवेवाडीच्या बेपत्ता तीन अल्पवयीन मुलीचा २४ तासात शोध

बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध बिबवेवाडी पोलिसांनी २४ तासांच्या आत घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी शिवतेजनगर, बिबवेवाडी येथून १२, १५, आणि १५ वर्षे वयाच्या तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. … Read more

नीट असेल दृष्टी तरच पाहू सृष्टी : शोभा धारीवाल

मोफत शिबिरात १५०० जणांची नेत्र तपासणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घेणे तसेच डॉक्टरांनी निदानानुसार दिलेला चष्मा नेहमी वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे “नीट असेल दृष्टी तरच पाहू सृष्टी” असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका शोभा धारीवाल यांनी केले. आर. एम. डी. फाऊंडेशनतर्फे ढोले पाटील वसाहत, गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क आणि … Read more

रिक्षात विसरलेली बॅग मिळवली परत

समर्थ पोलीसांची यशस्वी कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : केरळहून पुण्यात आलेल्या प्रवाशाची रिक्षात विसरलेली बॅग परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज अहमद के.पी. (वय 48 वर्ष, रा. कोझिकोड, केरळ) हे सकाळी 10:30 वाजता पुणे स्टेशन येथे आले होते. ते आपल्या मित्र उमर करीम फारुख (वय 42 वर्ष, रा. रास्ता … Read more

“पहाट” गुन्हेगारीच्या अंधारातून पारधी समाजाला बाहेर काढणार

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अभिनव उपक्रमाची सुरूवात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : गुन्ह्यातील मोठ्या प्रमाणातील आरोपी हे पारधी समाजातील असल्याचे लक्षात आल्या नंतर या समाजातील लोकांना गुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी “पहाट” हा अभिनव उपक्रमाची सुरूवात केली आहे. सदर उपक्रमाची सुरूवात ०६ सप्टेंबर २०२४ रोजी पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण … Read more

नॅकच्या अ श्रेयांकामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर: कृष्णकुमार गोयल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन दिनांक ३० व ३१ ऑगस्ट रोजी पार पडले. या मूल्यांकन प्रक्रियेचा निकाल नुकताच नॅककडून जाहीर करण्यात आला. नॅकच्या अ श्रेयांकामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडल्याचे कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले. गोयल म्हणाले की मागील पाच वर्षांत महाविद्यालयाने अभ्यास, अभ्यासेत्तर व इतर अभ्यासपूरक उपक्रमांत राष्ट्रीय … Read more

ज्याला अंतरज्ञान तो सर्वात सुखी : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त बरसल्या विचारधारा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ज्याच्याकडे परिग्रहाच्या दृष्टीने बघितले, सत्तेच्या दृष्टीने बघितले, साधनेच्या दृष्टिकोनातून बघितले तरी जगात सर्वात सुखी कोण आहे? मला विचाराल तर परमात्म्याचा आपल्याला जबरदस्त आधार आहे आणि सर्वात सुखी अंतरज्ञानीच आहे असे प्रतिपादन पद्मश्री प.पु.आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन … Read more

विचित्र अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या विचित्र अपघातात एका दुचाकीस्वाराचा नाहक जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेचा घनकचरा वाहतूक करणारा ट्रक सकाळी ८:४५ वाजता आयुष मेडिकल समोर, सातवनगर, हांडेवाडी रोडवरून … Read more

गुंतवणुकीच्या बहाण्याने 23 लाखांची फसवणूक

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आयपीओत गुंतवणुकीच्या बहाण्याने विमानतळ येथे राहणाऱ्या एका तरुणाची २३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक ३ जुलै ते २० ऑगस्ट या कालावधीत घडली आहे. एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधला आणि शेअर खरेदीसाठी विविध बँक खात्यांची माहिती दिली. … Read more