आवृत्ती पुणे

येरवड्यात घर फोडून दागिन्यांची चोरी

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवड्यातील माजी सैनिक नगर परिसरातील बंद घर फोडून २,७४,५००/- रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. माजी सैनिक नगर येथील फिर्यादी यांचा राहता फ्लॅट कुलुप लावून बंद … Read more

नेटबँकींगद्वारे पैसे भरण्यास सांगून १२ लाखाची फसवणूक

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर ट्रेडिंगसाठी खात्यात नेटबँकिंगद्वारे पैसे भरण्यास प्रवृत्त करून १२,३५,००० रुपये फसवणूक केल्याची घटना आंबेगाव बुद्रुक येथे घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २४ ऑगस्ट रोजी घडला आहे. एका अनोळखी तरुणाने फिर्यादी यांना … Read more

दुचाकीस्वारांनी तरुणाचा मोबाईल हिसकावला

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकीस्वारांनी एका पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावल्याची घटना एनआयबीएम रोड, कोंढवा येथे घडली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोराबजी मॉलसमोर एनआयबीएम रोड, कोंढवा येथे पायी जात असताना फिर्यादीच्या हातातील मोबाईल दोन दुचाकीस्वारांनी मागून येऊन हिसकावला. चोरांनी ४०,०००/- … Read more

महिलेचा गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न

फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रात्रीच्या वेळी घरात शिरून अनोळखी तरुणाने महिलेचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. गणेश पेठेत २ सप्टेंबर रोजी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी महिलेने फिर्याद दाखल केली असून फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी … Read more

खुनाचा प्रयत्न केलेल्या आरोपींना केले जेरबंद

सहकारनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पाठलाग करून खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपींना १२ तासांच्या आत सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ०१ रोजी रात्री ०८:३० वाजता, पंचवटी सोसायटी, धनकवडी, पुणे येथील गेटजवळील स्पीड ब्रेकरजवळ व काळूबाई मंदिराजवळील चायनीज सेंटरजवळ फिर्यादी समीर अनंता खोपडे आणि त्यांचे मित्र समीर कांबळे यांच्यावर मल्लेश … Read more

शिवप्रेरणा पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : धनकवडी येथील शिवप्रेरणा नागरी सहकारी पतसंस्थेची २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा लोकनेते शरदचंद्र पवार सभागृहात मोठ्या दिमाखात, उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. भोर वेल्हा तालुक्यातील समविचारी मंडळींनी एकत्र येऊन सन २००१ मध्ये या पतसंस्थेची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत संस्थेला … Read more

15 लाखापर्यंतची हद्दीतील कामे ग्रामपंचायतच करणार : ॲड विकास जाधव

न्यायालयाचा आदेश नसताना शासन व कंत्राटदार महासंघ करतोय दिशाभूल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागातील कामे वाटप करन्याबाबतच्या दि. 29 जुलै 2021 च्या शासन निर्णयाचे पालन करावे, असे निरीक्षण नोंदविलेल्या याचिकेचा संदर्भ देवून शासनाची दिशाभूल करणार्‍या कंत्राटदार महासंघाविरोधात सरपंच परिषद कायदेशीर कारवाई करेल, अशी माहिती सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष ॲड विकास जाधव … Read more

गणपती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बोरामणीत पोलिसांचा रूट मार्च

विद्यार्थी व शिक्षक यांना दक्षता घेण्यासाठी समुपदेशन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : आगामी काळात साजरे होणारे गणपती उत्सव व इतर महत्वाचे उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बोरामणीत पोलिसांचा रूट मार्च निघाला होता. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक व संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे … Read more

कुख्यात आरोपीस पिस्टलसह जेरबंद करण्यात यश

स्थानिक गुन्हे शाखा : सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : सोलापुर ते विजापुर महामार्गावरील तेरामैल येथुन, मिरज येथील कुख्यात आरोपीस पिस्टलसह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलीस अधीक्षक. अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पदभार स्विकारल्या नंतर आगामी विधानसभा निवडणुकाच्या अनुशंगाने कायदा व सुव्यवस्था … Read more

पिस्टल व काडतूस बाळगणाऱ्या तरुणास केले जेरबंद

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पिस्टल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणास चतुःश्रृंगी पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांना माहिती मिळाली की, आंबेडकर वसाहत, औंध, पुणे येथे एका व्यक्तीकडे पिस्टल असून … Read more