चोरलेल्या मोटारीतून घरफोडीचे गुन्हे करणारा गजाआड
२१ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त : ५ गुन्हे उघडकीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चोरलेल्या मोटारीतून घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून मोटारीसह दागिने असा एकूण २१ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरट्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. … Read more