आवृत्ती , पुणे

पूजा खेडकर यांच्या आईवर गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा : संशयित आरोपींना पळून जाण्यास मदत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वादग्रस्त आणि भारतीय प्रशासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल झाला असून मनोरमा दिलीप खेडकर (वय ४८, रा. नॅशनल सोसायटी, … Read more

खडकवासला धरणातून १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

पुणे शहरात पूराचा धोका : थेऊरमधील वस्तीत ओढ्याचे पाणी शिरले, ७० जणांची सुटका महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणसाखळीत पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. परिणामी सोमवारी सकाळपासून खडकवासला धरणातून १४ हजार ५४७ क्युसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात येत आहे. यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला असून पावसाचे प्रमाण कायम … Read more

मार्केटयार्डमधील जड वाहनांना दुपारी ये-जा करण्यास मुभा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड परिसरातील अनेक रस्त्यांवर जड वाहनांमुळे वारंवार अपघात घडत होते. यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने गर्दीच्या वेळेत (पीक अवर्स) जड वाहनांना बंदी घातली होती. मात्र, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना दुपारच्या वेळी सुट देण्यात आली आहे. मार्केटयार्ड परिसरातून अन्नधान्य, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची ने-आण जड वाहनांमार्फत … Read more

युवकावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकाने व्यसनाधीन मित्रांना भेटण्यास नकार दिल्याने हल्ला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय युवकावर त्याच्या व्यसनाधीन मित्रांनी प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत उत्तमनगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. प्रथमेश चिंटू आढळ (वय १९, रा. साईनिवास, … Read more

मराठा भूषण पुरस्काराने अजित वडगांवकर व संजय घुंडरे यांचा गौरव

सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक कार्याचा सन्मान महाराष्ट्र न्युज नेटवर्क आळंदी : आळंदी येथे अखिल भारतीय मराठा महासंघ व जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक-आध्यात्मिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. जगन्नाथ सिताराम शेंडगे पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त व महासंघाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यात महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे राज्य कार्यकारिणी सदस्य व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव … Read more

ईडीची भीती दाखवून ३२ लाखांची फसवणूक

ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी केले लक्ष्य : भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) कारवाई होणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेला तब्बल ३२ लाख ६ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेगाव येथे राहणाऱ्या ७७ … Read more

तीन महिने फरार मोक्क्यातील गुन्हेगार बीडमध्ये जेरबंद

डोक्यात बिअरची बाटली मारुन केले होते जखमी, वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वारजे माळवाडी येथील दर्या बारच्या समोरील मोकळ्या जागेत गोंधळ घालून तरुणाच्या कपाळावर बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला होता. या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर वारजे माळवाडी पोलिसांनी मोक्का करवाई केली होती. मोक्का कारवाईनंतर गेली तीन महिने फरार असलेल्या … Read more

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची दोन दिवसीय कार्यकारिणी आढावा बैठक सुरू

मतदार यादीतील गोंधळ व मतचोरीविरोधात लढ्याचा निर्धार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंबईतील टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी आढावा बैठक उत्साहात सुरू झाली. या बैठकीत मतदार यादीतील गोंधळ आणि मतचोरीविरोधात राज्यभर ठाम लढा उभारण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. बैठकीस भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी अजय छिकारा, प्रदेश … Read more

आरसोलीत मराठा बांधवांचा सत्कार सोहळा उत्साहात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : आरसोली येथे मुंबईत झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांचा ग्रामस्थांच्या वतीने वाजतगाजत मिरवणूक काढून भव्य स्वागत करण्यात आले. या प्रसंगी त्यांचा यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला. माजी सरपंच प्रशांत काका मुंडेकर युवा मंच व सर्व ग्रामस्थांच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गावातील … Read more