आवृत्ती , पुणे

सराई सखी कंपनीच्या वार्षिक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

८५० सभासदांची उपस्थिती : मान्यवरांचे व्यवसायविषयक मार्गदर्शन महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : येथील सावित्रीबाई फुले सभागृहात सराई सखी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सभेसाठी कंपनीच्या महिला सभासदांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मान्यवरांनी उपस्थित सभासदांना विविध व्यवसाय, योजना व तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करून प्रगतीचा मार्ग दाखवला. सभेस कृषी विस्तार अधिकारी बिडवे, पोखरा योजनेचे … Read more

बार्शी तालुका पोलिसांची मोठी कारवाई

692 किलो गांजा जप्त : तीन वाहने ताब्यात व एक आरोपी अटकेत महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुका पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमे अंतर्गत केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल 692 किलो 945 ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत ₹ 1,60,58,900/-) जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एक ट्रक, एक टेम्पो व एक कार अशी तीन वाहने ताब्यात … Read more

कात्रज येथे संतसेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

पत्रकार अशोक गव्हाणे यांना ‘संतसेना महाराज पुरस्कार २०२५’ प्रदान महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कात्रज येथील श्री काळभैरवनाथ नाभिक संघटना व सहयोग फाउंडेशन, कात्रज यांच्या वतीने संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडला. आगम मंदिर पायथा येथील काशी विश्वेश्वर मंदिर मंगल कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संतसेना महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते … Read more

भाजपा तर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांचा सत्कार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : भुम येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांचा उपविभागीय कार्यालयात सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राज्य परिषद सदस्य बाळासाहेब काका क्षीरसागर, भाजपा भूम तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, शहर मंडळाध्यक्ष बाबासाहेब वीर, सरचिटणीस आबासाहेब मस्कर, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शरद चोरमले, अ.जा. मोर्चा तालुकाध्यक्ष प्रदीप साठे, सिद्धार्थ … Read more

दोघा परप्रांतीयांकडून ३ किलो गांजा हस्तगत

बाणेर पोलिसांची ज्युपिटर हॉस्पिटलसमोर मध्यरात्री कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलसमोर अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघा परप्रांतीय तरुणांना अटक करून बाणेर पोलिसांनी ३ किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. रवि विजय वर्मा (वय १९, रा. शिव कॉलनी, पिंपळे सौदागर, मुळ रा. भरतकुप, जि. चित्रकूट, उत्तर प्रदेश), कौशलेन्द्र नथुप्रसाद वर्मा (वय … Read more

भुम येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा नगराध्यक्ष गाढवे यांच्याकडून सत्कार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा.ना.श्री. रामदासजी आठवले यांच्या भूम दौऱ्यावेळी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांनी शासकीय विश्रामगृह येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीप्रसंगी नगराध्यक्ष गाढवे यांनी केंद्रीय मंत्र्यांचा यथोचित सन्मान केला. या कार्यक्रमाला शहरासह जिल्ह्यातील आरपीआयचे प्रमुख पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते … Read more

६ लाखांचे हरविलेले ५० मोबाईल मुळ मालकांना परत

बंडगार्डन पोलिसांची मोठी कामगिरी : विविध जिल्हे व परराज्यातून शोधून मिळविले मोबाईल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बंडगार्डन पोलिसांनी तांत्रिक तपास करून तब्बल ५ लाख ९१ हजार रुपये किंमतीचे ५० मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळवले. हे सर्व मोबाईल त्यांच्या मुळ मालकांना परत करण्यात आले. बंडगार्डन परिसरात हरविलेल्या मोबाईल फोनचा स्वतंत्र डेटा तयार करून त्यावर … Read more

गांजा व्यवसायातील भागीदार पोलीस अंमलदार निलंबित

पदमावतीत गुन्हे शाखेच्या युनिट ५ ची कारवाई , ५ किलो गांजा जप्त : पोलीस दलात खळबळ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने पुणे–सातारा रोडवरील पदमावती येथे रांका ज्वेलर्सच्या मागे विक्रीसाठी बाळगलेला ५ किलो २६० ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजा व्यवसायात भागीदार असलेल्या नवनाथ कांतीराम शिंदे या पोलीस अंमलदाराला पोलीस … Read more

प्रेमाला विरोध केल्याने अल्पवयीन मुलाने केला प्रेयसीच्या भावाचा खून

राजगड पोलिसांनी तिघांना अटक : तीन अल्पवयीन ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीवर असलेल्या प्रेमाला तिच्या मानलेल्या भावाने विरोध करून तिच्या घरी माहिती दिली. त्यामुळे अल्पवयीन मुलाने या भावाला डोंगरावर नेऊन साथीदारांच्या मदतीने खून केला. जुन्या कात्रज बोगद्याजवळील डोंगरावर हा प्रकार घडला. राजगड पोलिसांनी तिघांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले … Read more

सेवानिवृत्त लेखाधिकार्‍यास सायबर चोरट्यांचा दीड कोटींचा गंडा

शेअर मार्केटमध्ये १५ दिवसांत २ लाखांचा नफा देऊन गुंतवणूक करण्यास पाडले भाग महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कमी वेळेत अधिक नफा कसा मिळेल, हे सांगून ५ लाखांच्या गुंतवणुकीवर १५ दिवसांतच २ लाख रुपये नफा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर सेवानिवृत्त लेखाधिकार्‍यास दीड महिन्यात दीड कोटी रुपयांची गुंतवणूक करायला भाग पाडून फसवणूक … Read more