आवृत्ती पुणे

बार्शीचा राजवर्धन तिवारी राज्य स्पर्धेत चमकला

सांगलीतील दुसऱ्या राज्य टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : सांगली येथील सुरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित दुसरी महाराष्ट्र राज्य रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा 27 ते 31 जुलै 2025 या कालावधीत अत्यंत उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये 11, … Read more

तिघा वाहनचोरांना आंबेगाव पोलिसांनी अटक

२ लाखांच्या ५ मोटारसायकली जप्त : ‘इझी मनी’ मिळवण्यासाठी केली चोरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांच्या गस्ती पथकाने अडवून चौकशी केल्यावर त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून २ लाख रुपये किमतीच्या ५ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.शेतीकाम करणाऱ्या या तरुणांनी ‘इझी मनी’ … Read more

व्यावसायिकाला ५० लाखांची खंडणी मागणारा गुन्हेगार गजाआड

मुंढवा पोलिसांनी १२ तासांत केली कारवाई : मौजेसाठी मागितली होती खंडणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यावसायिकाला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. मौजमजेसाठी पैसे मिळावेत, या कारणासाठी त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले. अनिकेत अनिल पावल (वय २४, रा. घोरपडी) असे … Read more

सण-उत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहरात RAF चा प्रभावी रूट मार्च

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : आगामी सण-उत्सव व निवडणुका शांततेत व सुरळीत पार पडाव्यात, नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण व्हावा आणि संभाव्य सामाजिक अस्थिरता, धार्मिक व जातीय संघर्ष उद्भवल्यास तत्काळ व प्रभावी कारवाई करता यावी, यासाठी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स (RAF) च्या बटालियनसह भव्य रूट मार्च दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० ते १२:०० या वेळेत … Read more

बोपदेव घाटात तरुणांना लुटणाऱ्या पोलिस अंमलदाराला शिक्षा

कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : पोलिस उपायुक्तांनी तीन वर्षांसाठी वेतनवाढ रोखली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्यानंतर तेथे पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले. या पोलिस मदत केंद्रातील पोलिस अंमलदाराने तेथे आलेल्या तरुणांना अटक करण्याची भीती दाखवून लुटले होते. या पोलिस अंमलदारावर पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी … Read more

कंपनीच्या रिलेशनशिप महिला मॅनेजरवर गुन्हा दाखल

कंपनी व सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांकडून वैयक्तिक खात्यात पैसे घेऊन फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटविषयक प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीतील महिला रिलेशनशिप मॅनेजरने कंपनी व सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांचे पैसे वैयक्तिक खात्यावर घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सुनीलकुमार सत्यकुमार सिंग (वय ३९, रा. मगरपट्टा सिटी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात … Read more

कामगारांच्या पगाराचे २१ लाख रुपये घेऊन पळालेला कारचालक गजाआड

तीन महिन्यांनंतर चालकाला पकडण्यात काळेपडळ पोलिसांना यश : १५ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कामगारांच्या पगाराचे २१ लाख रुपये चोरून पळून गेलेल्या कारचालकाचा शोध घेण्यासाठी मिरजपासून बीड ते मुंबई असा मागोवा घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी मुंब्रा येथे काळेपडळ पोलिसांना यश मिळाले. सलमान यासीन पठाण (वय ३२, रा. ईसा हाइट्स, ठाणे; मूळ रा. … Read more

लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडचा शपथग्रहण समारंभ संपन्न

अध्यक्षपदी लायन गोपालकृष्ण अग्रवाल, सचिवपदी लायन जिनेंद्र लोढा व खजिनदारपदी लायन सीए जितेश अग्रवाल यांची निवड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड चा शपथग्रहण समारंभ शहरातील कोरियंथन क्लब मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लायन गोपालकृष्ण अग्रवाल यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून तर, लायन जिनेंद्र लोढा यांनी सचिव व लायन सीए जितेश अग्रवाल … Read more

मेमॅट उपचारपद्धतीने ‘नामको’त मेंदूच्या कर्करोगावर यशस्वी मात

डॉ. मुकूल घरोटे यांचे संशोधन : किशोरवयीन रुग्णांना मिळाले जीवनदान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नाशिक : वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक व अभिनव मेमॅट या उपचारपद्धतीच्या माध्यमातून मेडुलो ब्लास्टॉमा या दुर्मिळ व गंभीर मेंदूच्या कर्करोगावर यशस्वी उपचार करून किशोरवयीन रुग्णांना जीवनदान देण्यात नाशिकमधील नामको हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. मुकूल घरोटे यांनी ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या अभिनव … Read more