आवृत्ती , पुणे

महाप्रसाद वाटप, दीपोत्सव आणि रक्तदान शिबिराने हनुमान जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : श्री ऐनापूर मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. P.K. ग्रुप, बाजारपेठेतील व्यापारी, मित्रपरिवार आणि ऐनापूर मारुती मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करण्यात आले. या निमित्ताने तब्बल २,५०० भाविकांना महाप्रसाद वाटण्यात आला. संध्याकाळी पार पडलेल्या दीपोत्सवामुळे मंदिर परिसर प्रसन्न व चैतन्यमय … Read more

महावीर जन्मकल्याणक विशेषांकाचे भव्य विमोचन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र जैन वार्ताच्या महावीर जन्मकल्याणक विशेष अंकाचे भव्य प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी जितो अपेक्सचे अध्यक्ष विजय भंडारी, सकल जैन संघाचे अध्यक्ष विजयकांत कोठारी, देवीचंद जैन, उत्सव समितीचे अध्यक्ष आचल जैन, सचिव अनिल गेलडा, उद्योगपती सतीश चोपडा, राजेश शहा, तेरापंथ समाज अध्यक्ष महावीर … Read more

मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

धायरीमधील घटना; आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पतीविरुद्ध गुन्हा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पतीकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नांदेड सिटी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मल्लिकार्जुन मयाप्पा चलवादी (वय २६, रा. गजानन संकुल, धायरी) असे गुन्हा दाखल केलेल्या पतीचे नाव आहे. शिल्पा मल्लिकार्जुन चलवादी (वय २७) … Read more

जंगल्या टोळीतील सराईत गुंड तडीपार

दरोड्याची तयारीसह गंभीर गुन्हे, लोणीकंद पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या जंगल्या ऊर्फ विशाल श्याम सातपुते याच्या टोळीला पोलिसांनी पकडले होते. त्याच्या टोळीतील रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी ६ महिन्यांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. ऋषिकेश राजेंद्र पवार (वय २२, … Read more

आळंदीत महावीर जन्मकल्याणक व हनुमान जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर

गौतम लब्धी फाउंडेशनच्या वतीने आयोजित : ६८ रक्तदात्यांनी केले रक्तदान महाराष्ट्र जैन वार्ता आळंदी : श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक आणि हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून गौतम लब्धी फाउंडेशनच्या वतीने “गौतम लब्धी कलश संकलन” आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन … Read more

भारतीय संविधान हे ‘आम्ही भारतीय लोक’ यांना अर्पण आहे – संजय आवटे

मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या वाडिया समूहाच्या महाविद्यालयांचा संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित नौरोसजी वाडिया महाविद्यालय, नेस वाडिया महाविद्यालय, नेव्हिल वाडिया महाविद्यालय आणि कुसरो वाडिया टेक्निकल इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन ११ एप्रिल २०२५ ते … Read more

नागरिकांना धक्का देऊन चोर्‍या करणारे दोघे चोरटे जेरबंद

सहकारनगर पोलिसांची कामगिरी, धनकवडीतील दोन गुन्हे उघड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पायी जाणाऱ्या नागरिकाला विनाकारण धक्का मारून, पाया पडण्याचा बहाणा करून खिशातील पैसे चोरणाऱ्या दोघा सराईतांना सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले. आस्लम इस्माईल शेख (वय २१, रा. नवीन म्हाडा, सातववाडी, हडपसर) आणि साद अकबर पठाण (वय २३, रा. वेस्टर्न गल्ली, सय्यदनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची … Read more

एकाच मिळकतीची दोनदा विक्री करून ७३ लाखांची फसवणूक

वकील व बँक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एका मिळकतीची आधीच विक्री झालेली असतानाही ती माहिती लपवून तीच मालमत्ता दुसऱ्यांदा विकून तब्बल ७३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वकिलासह एल अँड टी हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अतिश भाऊसाहेब भुजबळ (वय ३७, रा. चंदन गार्डन, … Read more

पुण्यातील ‘बीडीपी’ आरक्षणासाठी अभ्यास गट

एका महिन्यात अहवाल देणार : ९७६ हेक्टर आरक्षित क्षेत्र महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील डोंगरमाथा (हिलटॉप), डोंगर उतार विभाग (हिलस्लोप), तसेच समाविष्ट गावांमधील टेकड्यांवरील जैवविविध्य उद्यानाच्या (‘बीडीपी’) आरक्षणाबाबत सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने अभ्यास गट स्थापन केला आहे. या अभ्यास गटाकडून डोंगरमाथा, डोंगर उतार तसेच ‘बीडीपी’च्या जागेवरील बांधकामांची सद्यस्थिती, … Read more