श्रेयस डुंगरवाल यांचा गौरव सोहळा माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते संपन्न
भारत सरकारकडून पेटंट मिळाल्याबद्दल सत्कार : सुनील डुंगरवाल व ज्योती डुंगरवाल यांचाही सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : ज्येष्ठ पत्रकार सुनील डुंगरवाल यांचे चिरंजीव श्रेयस सुनीलकुमार डुंगरवाल यांना त्यांच्या संशोधनासाठी भारत सरकारकडून पेटंटची मान्यता मिळाल्याबद्दल भुम येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार माजी नगराध्यक्ष विकासरत्न संजय नाना गाढवे व माजी नगराध्यक्षा सौ. संयोगिता गाढवे … Read more