MAHARASHTRA NEWS NETWORK
WEEKLY E – PAPER – 31 March To 06 April 2025 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
WEEKLY E – PAPER – 31 March To 06 April 2025 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
शेतकर्याकडून एक लाखांची लाच घेताना अटक : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पाळीव जनावरांसाठी मुरघास तयार करण्यासाठी वनविभागाच्या जागेत खड्डा खोदल्याप्रकरणी वनरक्षकाने २ लाख रुपयांची लाच मागितली, तडजोडीअंती १ लाख रुपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वनरक्षकाला रंगेहाथ पकडले. गोविंद रामेश्वर निर्डे (वय ३२, वनपरिक्षेत्र कार्यालय, सासवड … Read more
भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : आठवड्याच्या आत गुन्हा उघडकीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : त्रिमूर्ती चौकातील कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून त्यातून अडीच लाख रुपयांचे कपडे व रोकड चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. सुलतान रिजवान शेख (वय २२, रा. गल्ली क्रमांक २३, शिवनेरीनगर, भगवा चौक, कोंढवा) असे या चोरट्याचे नाव आहे. … Read more
घरातून चोरले साडेपाच लाखांचे दागिने : पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दोघीही पुण्यात सदाशिव पेठेत एकत्र अभ्यास करत असत. त्यातून त्यांच्या मैत्रीचा संबंध जुळला. पुढे दोघींचे विवाह झाले. योगायोगाने दोघींचे सासर सिंहगड रोडवरील आंबेगाव बुद्रुक आणि आंबेगाव पठार येथे निघाले. विवाहानंतर दोघींचे एकमेकींच्या घरी येणं-जाणं सुरू झालं. यापैकी एकीला शेअर मार्केट आणि … Read more
राज्याचा महसूल विभाग देशात आदर्श ठरेल असे नाविन्यपूर्ण कामे होणे अपेक्षित महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून पारदर्शक व गतिमान कामकाजासोबतच नवतंत्रज्ञानाचा वापर करून, महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. महसूल क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी … Read more
हवालदाराच्या घरातून चोरून नेले २१ तोळे सोन्याचे दागिने, वानवडी पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लष्कराच्या हवालदाराच्या घरातून २१ तोळे सोन्याचे दागिने चोरून पळून गेलेल्या भगोड्या जवानाचा थेट बंगळुरुहून मागोवा घेऊन वानवडी पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली. आरोपीकडून तसेच दिल्लीतील सोनारकडे विक्री केलेले १६ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपीचे नाव आहे … Read more
मोबाईल, व्हॉट्सअॅप आणि बँक खात्यांचा सखोल तांत्रिक तपास : ऑनलाईन गुन्ह्याचा पर्दाफाश पवन श्रीश्रीमाळसोलापूर : सोलापूर ग्रामीण सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत एक व्यवसायिक यांची तब्बल ४१ लाख १० हजार रुपयांची फसवणूक परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे. दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी मंद्रूप पोलीस ठाणे गु.र.नं. ३४१/२०२४ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या … Read more
खासदार व आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत विकास योजनांवर होणार मंथन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पवन श्रीश्रीमाळबार्शी : बार्शी तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर सखोल चर्चा करण्यासाठी पंचायत समितीची वार्षिक आमसभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा शनिवार, 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता, यशवंतराव चव्हाण सभागृह, भाजी मंडई शेजारी, बार्शी येथे होणार आहे. या आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री. … Read more
जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणारा त्याचा भाऊ इजाज पठाण जेरबंद, काळेपडळ पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कव्वालीच्या कार्यक्रमात नोटा उधळणारा आणि सय्यदनगर येथील महिलेच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करून २० लाखांची खंडणी मागणारा कुख्यात गुंड टिपू पठाण आणि त्याचा भाऊ इजाज पठाण यांना काळेपडळ पोलिसांनी जेरबंद केले आहे. रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण … Read more
हडपसर पोलिसांनी तपास करून लावला शोध, सीसीटीव्ही फुटेज दाखवताच परत केली पर्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सीएनजी भरण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडल्यानंतर एका महिलेची पर्स खाली पडली होती. मागच्या गाडीतील प्रवाशाने ती गपचूप उचलून स्वतःकडे ठेवली. हडपसर पोलिसांनी शोध घेऊन त्या गाडीच्या चालकाला सीसीटीव्ही फुटेज दाखवले असता, तो सरळ झाला आणि लातूरहून येऊन पर्स परत … Read more