भूखंड मंजूर करून देण्यासाठी लाच घेणारे जाळ्यात
टेमघर धरणातील जमीन : उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकूनासह दोघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : टेमघर धरणात जमीन संपादन झाल्यामुळे आठ जणांचे प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये प्रमाणे लाच मागण्यात आली. तडजोडीनंतर ३ लाख २० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यातील पहिला हप्ता म्हणून १ लाख ६० हजार रुपये स्वीकारताना, खासगी व्यक्तीसह शिरूर … Read more