बेकायदेशीर वास्तव्य करणार्या येमेनी नागरिकांवर कारवाई
५ येमेनी पुरुष, २ महिला व्हिसा संपल्यावरही रहात होते पुण्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : परकीय नागरिक नोंदणी विभागाकडून सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत ५ येमेनी पुरुष आणि २ येमेनी महिला पासपोर्ट व्हिसाची मुदत संपल्यानंतरही पुण्यात राहात असल्याचे आढळले. त्यांना मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ५३ परदेशी नागरिकांना २०२४ मध्ये … Read more