सराईत वाहन चोराकडून ६ मोटारसायकली जप्त
खडक पोलीस ठाण्याची प्रभावी कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चोरीच्या वाहनातून फिरणार्या सराईत वाहन चोराला अटक करून खडक पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या ६ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. दत्ता ऊर्फ सुमित लहू जाधव (वय २५, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केटयार्ड, मूळ रा. पानचिंचोली, ता. निलंगा, जि. लातूर) असे या आरोपीचे नाव आहे. शहरातील वाढत्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल … Read more