अकाउंटंटने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला २ कोटी रुपयांचा गंडा
सीबीएसई टॅक्स नावाने खोट्या नोंदींमधून फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या तरुणाने बनावट नोंदी करत, भागीदारांचा विश्वास संपादन करून जेनिसिस इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला तब्बल २ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिनेंद्र दिलीप दोषी (३८, रा. योगी पार्क, कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल … Read more