वाहन चोरीच्या मोडसवरून रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद
बिबवेवाडी पोलिसांनी तीन वाहनचोरीचे गुन्हे आणले उघडकीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरीची पद्धत (मोडस ऑपरेंडी) ओळखून बिबवेवाडी पोलिसांनी सराईत वाहन चोरट्याला जेरबंद केले. यश ज्ञानेश्वर खलसे (वय १९, रा. आगम मंदिराजवळ, कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून यामाहा एफझेड, होंडा शाईन आणि अॅक्टीव्हा या तीन दुचाकींची, अंदाजे दीड लाख रुपये किमतीची … Read more