अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न
लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर घरात घुसून कपडे फाडत अत्याचार करण्याचा प्रयत्न लोणीकंद येथे झाला. याप्रकरणी अशोक कुटे (वय ३०, रा. अहमदनगर) याच्याविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरी … Read more