आवृत्ती , पुणे

RTO दंडाचे बनावट ई-चलन पाठवून सायबर फसवणूक

नातेवाईकाच्या नावाने एपीके फाईल पाठवून अडीच लाखांना गंडा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) वाहतूक नियमभंगाबाबत दंडात्मक कारवाई केल्याचे बनावट ई-चलन पाठवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची तब्बल २ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कात्रज येथील ४५ वर्षीय नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी … Read more

पुणे : प्रभाग क्रमांक २१, मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क येथील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ यशवंत भिमाले, प्रसन्नजीत भरत वैरागे, सिद्धी अविनाश शिळीमकर, मनिषा प्रविण चोरबेले यांनी जीतोचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आश्वासन दिले. यावेळी चेतन भंडारी, इंद्रकुमार छाजेड, … Read more

पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा शस्त्र परवाना रद्द

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा आदेश, घरातील दरोड्याबाबत अजूनही पोलीस अंधारात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वादग्रस्त आयएएस पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मनोरमा खेडकर यांचा शस्त्र परवाना गेल्या आठवड्यात रद्द केला आहे. त्यांच्या बाणेर रोडवरील बंगल्यात नोकराने गुंगीचे औषध देऊन दरोडा टाकण्याची … Read more

प्रेमप्रकरणावरून नायजेरियनांमध्ये झालेल्या वादात मित्राचा खून

पिसोळीतील घटना, काळेपडळ पोलिसांनी चौघांना केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्टुडंट व्हिसा आणि बिझनेस व्हिसावर येऊन पुण्यात राहणाऱ्या नायजेरियन तरुणांमध्ये प्रेमप्रकरणावरून झालेल्या वादात चौघांनी मित्रावर छोट्या कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. येमेकाक्रिस्टी एन (वय ३८, रा. शार्लिन अ‍ॅव्हेन्यू सोसायटी, धर्मावत पेट्रोल पंपाजवळ, पिसोळी) असे खून झालेल्याचे नाव आहे. … Read more

मार्केटयार्ड येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ व्यापारी मेळावा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० व २१ मधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी मार्केटयार्ड परिसरातील तालेरा गार्डन येथे भव्य व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक २१ मधून भाजपचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ भिमाले, मनीषा चोरबेले, प्रसन्न वैरागे, सिद्धी शिळीमकर तसेच प्रभाग क्रमांक २० मधून भाजपचे अधिकृत उमेदवार … Read more

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची ४५ लाखांची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची ४६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४२ वर्षांच्या तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुण मांजरी खुर्द परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी सप्टेंबर … Read more

कोंढव्यातील चाळीतील दाम्पत्याचा मृत्यू अजूनही गूढच

शवविच्छेदनातही समजू शकले नाही मृत्यूचे कारण : व्हिसेरा ठेवला राखून महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोंढव्यातील एका चाळीत एक दाम्पत्य मृतावस्थेत आढळून आले. याबाबत येवलेवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. शवविच्छेदनातही त्यांच्या मृत्युमागील नेमके कारण समजू शकले नाही. डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. प्रकाश मुंडे (वय ५२) आणि ज्ञानेश्वरी मुंडे (वय ४८) अशी … Read more

बुलेटला आवाज करणारे सायलेन्सर लावून केली स्पर्धा

काळेपडळ पोलिसांनी तिघांवर केला गुन्हा दाखल : बुलेट जप्त करून करणार कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाहनांची सातत्याने ये-जा असलेल्या रस्त्यावर भरदुपारी रॉयल एनफिल्ड बुलेटला फटाक्यासारखे आवाज करणारे सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात तिघा बुलेटस्वारांनी स्पर्धा लावली. लोकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या या तिघा तरुणांवर काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे हे बुलेटस्वार … Read more

पूजा खेडकर यांचे हातपाय बांधून नोकरानेच टाकला दरोडा

आई-वडिलांसह पाच जणांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन केले बेशुद्ध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह घरातील पाच जणांना नोकराने जेवणातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर पूजा खेडकर हिचे हातपाय बांधून नुकत्याच नोकरीवर ठेवलेल्या हिकमत या नोकराने सहा साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याचा … Read more