आवृत्ती पुणे

मुलासाठी अघोरी विधी करणारा बाबा पोलिसांच्या जाळ्यात

महिलेची फसवणूक : सहकारनगर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : “मंत्रतंत्राच्या माध्यमातून पूजाअर्चा केल्यास तुला मुल होईल” असा विश्वास एका विवाहित महिलेला दाखवून तिच्याकडून तीन लाखांहून अधिक रक्कम आणि सोन्याचे दागिने घेणाऱ्या तथाकथित बाबाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. गिरिश बलभीम सुरवसे (वय ३६, रा. शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी) असे या बाबाचे नाव … Read more

सुरक्षा रक्षकाला मारहाण करून लुबाडले

रिक्षाचालकासह चौघांवर गुन्हा दाखल : पुणे-सोलापूर रोडवरील कदमवाक वस्तीतील भरदिवसाची घटना पुणे : शेअर रिक्षाने जात असताना वाटेत रिक्षाचालक आणि त्याचे तीन साथीदार यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नामदेव विकास पवार (वय २३, रा. कदमवाक वस्ती) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

‘राष्ट्रनिर्माता पुरस्कार २०२५’ सोहळ्यात शिक्षकांचा सन्मान

बार्शीत रोटरी व रोट्रॅक्ट क्लबतर्फे गौरव समारंभ : राष्ट्रीय खेळाडूंचाही विशेष सत्कार महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : रोटरी क्लब ऑफ बार्शी तर्फे आयोजित “राष्ट्रनिर्माता पुरस्कार २०२५” वितरण समारंभ रविवार, दि. ०७ सप्टेंबर २०२५ रोजी माई सोपल सभागृह, सुभाषनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात रोटरी क्लब अध्यक्ष रो. संजय हिंगमिरे यांच्या हस्ते मीटिंग कॉल … Read more

वाहतूक नियमभंगाचा दंड भरण्यासाठी महा लोक अदालत

५० टक्के सवलत देणार : १० ते १३ सप्टेंबरपर्यंत मिळणार सवलत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहर वाहतूक शाखेकडून दरवर्षी सुमारे १० लाख वाहनचालकांवर जवळपास ९० कोटी रुपयांचा दंड केला जातो. त्यापैकी ६० ते ७० कोटी रुपयांच्या दंडाच्या नोटीसीकडे पुणेकर पूर्णपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत वाहतूक नियमभंगाच्या दंडाची ४५० कोटी रुपयांची रक्कम … Read more

युवाओं को मिलेगा व्यापार का सुनहरा अवसर

आक्रिया बाज़ार 2025 बनेगा नए विचारों और स्टार्टअप्स का केंद्र महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : समाज की रचनात्मकता और व्यवसायिक ऊर्जा को एक मंच पर लाने का अनूठा प्रयास करते हुए सादड़ी संघ, पुणे द्वारा “Aakriya Bazaar Exhibition 2025” का आयोजन रविवार, 14 सितम्बर 2025 को किया जा रहा है। यह प्रदर्शनी द पूना क्लब … Read more

बारामती में सिद्धितप आराधना कार्यक्रम भव्य रूप से सम्पन्न

गुरुजनों का सान्निध्य और साधकों की तपश्चर्या से गूँजा पूरा नगर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बारामती जैन समाज द्वारा आयोजित सिद्धितप आराधना कार्यक्रम 2025 महान संतों के सान्निध्य और साधकों की कठिन तपस्या के साथ अत्यंत भव्यता से सम्पन्न हुआ। इस अवसर पर आचार्य श्री आनंदसागर सूरि महाराज, प. पू. गुरुवर्या सूर्योदयाश्रीजी मा. सा., … Read more

आंदेकर टोळीप्रमुख बंडु आंदेकरसह ६ जणांना अटक

आयुष कोमकर खून प्रकरण : बुलढाणा येथून केले जेरबंद, आतापर्यंत ८ जणांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकर या १९ वर्षांच्या तरुणाचा निर्घृण खून केल्याच्या आरोपातून आंदेकर टोळीप्रमुख बंडु आंदेकर याच्यासह ४ जणांना बुलढाणा येथून जेरबंद करण्यात आले. या खून प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एकूण ८ … Read more

सच्चाई, निष्ठा और प्रामाणिकता से व्यवसाय का विकास : कृष्णकुमार गोयल

JITO पुणे JBN की ओर से कोहिनूर ग्रुप में इंडस्ट्रियल विज़िट का भव्य आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO पुणे JBN की ओर से कोहिनूर ग्रुप इंडस्ट्रियल विज़िट जीतो पुणे चॅप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में संपन्न हुई। कोहिनूर ग्रुप, जिसने उद्योग और निर्माण क्षेत्र में उत्कृष्ट … Read more

पद्मावतीतील सराईत गुन्हेगार वर्धा कारागृहात स्थानबद्ध

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची एमपीडीए अंतर्गत कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पद्मावती तळजाई परिसरात दहशत माजवून गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. त्याला एक वर्षासाठी वर्धा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. साहिल गणेश वायदंडे (वय २५, रा. तळजाई माता वसाहत, पद्मावती) असे या गुन्हेगाराचे … Read more

डॉ. राजकुमार लोढा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री बडमाता मंदिर संस्था, मुंढवा यांच्या अध्यक्षपदी डॉ. राजकुमार लोढा यांची बिनविरोध निवड झाली आहे. बडमाता मंदिर संस्थानची निवडणूक रीतसर पार पडली. निवडणूक अधिकारी पवन श्रीमाळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदासाठी फक्त एकच नामांकन अर्ज प्राप्त झाला होता. तो नियम व निवडणूक प्रक्रियेनुसार ग्राह्य धरून पुणे, सुखसागरनगर येथील राजकुमार कांतिलालजी लोढा … Read more