आवृत्ती पुणे

६ लाखांचे हरविलेले ५० मोबाईल मुळ मालकांना परत

बंडगार्डन पोलिसांची मोठी कामगिरी : विविध जिल्हे व परराज्यातून शोधून मिळविले मोबाईल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बंडगार्डन पोलिसांनी तांत्रिक तपास करून तब्बल ५ लाख ९१ हजार रुपये किंमतीचे ५० मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळवले. हे सर्व मोबाईल त्यांच्या मुळ मालकांना परत करण्यात आले. बंडगार्डन परिसरात हरविलेल्या मोबाईल फोनचा स्वतंत्र डेटा तयार करून त्यावर … Read more

परिवर्तन चातुर्मास 2025 : संवसरी महापर्व के त्रितीय दिन लाभार्थियों का सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिवर्तन चातुर्मास 2025 के अंतर्गत आयोजित संवसरी महापर्व के त्रितीय दिन एक भव्य सन्मान समारोह का आयोजन किया गया। इस अवसर पर 2025 के लाभार्थी परसमल लुंकड परिवार ओर अशोक जैन, ऋषी जैन इनका परिवर्तन चातुर्मास समिति एवं आदिनाथ जैन श्रावक संघ की ओर से विशेष सन्मान किया गया।समाजहित में … Read more

आत्मपरीक्षण कर अपने अंदर बदलाव लाएँ : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : एक व्यक्ति के रूप में जब हम आगे बढ़ते हैं, तो हमें कैसा बनना चाहिए, इसका सार अंतगड सूत्र में बताया गया है। जीवन जीते समय हम बहुत सी बातें केवल सतही रूप से देखते हैं और उसी तरह जीते हैं। गहराई से चिंतन नहीं करते। इसके लिए हमें स्वयं … Read more

गांजा व्यवसायातील भागीदार पोलीस अंमलदार निलंबित

पदमावतीत गुन्हे शाखेच्या युनिट ५ ची कारवाई , ५ किलो गांजा जप्त : पोलीस दलात खळबळ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने पुणे–सातारा रोडवरील पदमावती येथे रांका ज्वेलर्सच्या मागे विक्रीसाठी बाळगलेला ५ किलो २६० ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजा व्यवसायात भागीदार असलेल्या नवनाथ कांतीराम शिंदे या पोलीस अंमलदाराला पोलीस … Read more

प्रेमाला विरोध केल्याने अल्पवयीन मुलाने केला प्रेयसीच्या भावाचा खून

राजगड पोलिसांनी तिघांना अटक : तीन अल्पवयीन ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीवर असलेल्या प्रेमाला तिच्या मानलेल्या भावाने विरोध करून तिच्या घरी माहिती दिली. त्यामुळे अल्पवयीन मुलाने या भावाला डोंगरावर नेऊन साथीदारांच्या मदतीने खून केला. जुन्या कात्रज बोगद्याजवळील डोंगरावर हा प्रकार घडला. राजगड पोलिसांनी तिघांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले … Read more

सेवानिवृत्त लेखाधिकार्‍यास सायबर चोरट्यांचा दीड कोटींचा गंडा

शेअर मार्केटमध्ये १५ दिवसांत २ लाखांचा नफा देऊन गुंतवणूक करण्यास पाडले भाग महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कमी वेळेत अधिक नफा कसा मिळेल, हे सांगून ५ लाखांच्या गुंतवणुकीवर १५ दिवसांतच २ लाख रुपये नफा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर सेवानिवृत्त लेखाधिकार्‍यास दीड महिन्यात दीड कोटी रुपयांची गुंतवणूक करायला भाग पाडून फसवणूक … Read more

भूम तालुका काँग्रेसतर्फे आढावा बैठक पार पडली

परंडा मतदारसंघातील नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : शासकीय विश्रामगृह, भूम येथे भूम तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत परंडा विधानसभा मतदारसंघातील विविध विभागांच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. धाराशिव अल्पसंख्याक काँग्रेस विभागाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी समियोद्दीन काझी यांची निवड करण्यात आली. तसेच भूम अल्पसंख्याक काँग्रेस विभागाच्या तालुकाध्यक्षपदी … Read more

भूम तालुका काँग्रेस तर्फे भारतरत्न स्व. राजीव गांधी यांची जयंती साजरी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : भारताचे भारतरत्न व माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त भूम तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज नगरपरिषद कार्यालय भूम समोर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. धीरज पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश … Read more

जेव्हा जखमी फिर्यादीच होतो आरोपी

रेकॉर्डवरील गुन्हेगाराला वाचविण्यासाठी केली पोलिसांची दिशाभूल : ८ महिन्यांनी अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चेष्टा-मस्करीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराने फायरिंग केले असताना आणि त्यात स्वतः जखमी झाला असताना गुन्हेगाराला वाचविण्यासाठी पोलिसांची दिशाभूल केली. पोलिसांच्या तपासात खरा प्रकार पुढे आला. तेव्हा तो फरार झाला होता. खुनाचा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यात फरार झालेल्या या फिर्यादीला पकडण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना … Read more

स्वयं के अस्तित्व के स्वामी बनो : प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आजकल की बदलती जीवनशैली में अंतगडसूत्र की बहुत आवश्यकता है। अपने भाग्य को दोष देने के बजाय, अपना भाग्य स्वयं कैसे बनाया जा सकता है, इसका सूत्र इस अंतगडसूत्र में बताया गया है। अर्थात, अंतगडसूत्र में स्वयं के अस्तित्व का स्वामी कैसे बना जा सकता है, यह भी समझाया गया … Read more