आवृत्ती , पुणे

दारु ला पैसे न दिल्याने मुलाने केला आईवर वार

सावित्रीबाई फुले वसाहतीतील घटना : सहकारनगर पोलिसांनी केली मुलाला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने झोपेत असलेल्या आईच्या छातीत चाकूने वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौशल्या पप्पु कांबळे (वय ५५, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रोड) असे गंभीर जखमी झालेल्या आईचे नाव आहे. … Read more

स्वातंत्र्य दिनी नागरिकांना मिळाली विशेष भेट

शिवाजीनगर पोलिसांनी हरविलेले ४१ मोबाईल परत मिळवून दिले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना स्वातंत्र्य दिनी पोलिसांनी एक विशेष भेट दिली. हरविलेले ५ लाख रुपयांचे ४१ मोबाईल शिवाजीनगर पोलिसांनी परत मिळवून ते नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात समारंभपूर्वक परत केले. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर कक्षाचे सहायक … Read more

विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवी जीवनाचा पाया: डॉ. अरूणकुमार सिन्हा

सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळेचा हस्तांतरण सोहळा; ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षणासाठी नवे साधन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मानवाच्या उत्क्रांतीपासून विज्ञान व तंत्रज्ञान हे मानवी प्रगतीचे आधारस्तंभ राहिले असून आजच्या घडीला ते जीवनाचा पाया असल्याचे प्रतिपादन इस्रोच्या संशोधन व विकास विभागाचे माजी संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरूणकुमार सिन्हा यांनी केले. प्रवीण मसालेवाले ट्रस्टतर्फे रूपांतरित केलेल्या … Read more

संस्कृति ही देश की असली पहचान : प. पू. प्रवीणऋषीजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : स्वाधीनता मिली, राजनीतिक स्वतंत्रता मिली, सत्ता भी मिली, लेकिन क्या सांस्कृतिक स्वतंत्रता मिली? संस्कृति हमारे देश की रीढ़ है। विविधताओं से सुसज्जित हमारे राष्ट्र की संस्कृति ही उसकी सच्ची पहचान है, ऐसा प्रतिपादन प. पू. प्रवीणऋषीजी म. सा. ने किया। प. पू. प्रवीणऋषीजी म. सा. ने कहा, हमारे राष्ट्र की … Read more

टीपी स्कीम व रिंग रोड विषयक थेट संवाद

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत पीएमआरडीए मुख्यालयात सविस्तर चर्चा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या टीपी (टाउन प्लॅनिंग) स्कीम व रिंग रोड प्रकल्पासंदर्भातील शंका, अडचणी आणि उपाययोजनांवर पीएमआरडीए मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत रिंग रोड, टीपी स्कीम, शेती झोनचे निवासी झोनमध्ये रूपांतर, वगळलेली क्षेत्रे, जुन्या आर.पी. व स्ट्रक्चरल प्लॅनवरील सूचना तसेच विकास आराखड्याबाबत … Read more

गुन्हा दाखल होण्यापूर्वीच चोरटा लागला हाती

लॅपटॉप चोरट्याकडून लोणी काळभोर पोलिसांनी जप्त केले २ लाखांचे ५ लॅपटॉप महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जड सॅक पाठीवर लावून फिरणाऱ्या तरुणाची लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळाली. त्याचा शोध घेत असताना पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. पाठीवर जड ओझे असल्याने पळताना ठेच लागून तो पडला. पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडील सॅकमध्ये २ लाखांचे ५ लॅपटॉप … Read more

सायबर चोरांकडून तिघांना ४३ लाखांचा गंडा

टास्क, शेअर मार्केटच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सायबर चोरांकडून टास्क देऊन गुंतवणूक करायला लावणे, शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली दररोज सर्वसामान्यांची फसवणूक केली जात आहे. नागरिक देखील किरकोळ आमिषाला बळी पडत लाखो रुपये सायबर चोरांच्या हवाली करत आहेत. अशाच तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सायबर चोरांनी ४२ लाख ९१ हजार ६७४ … Read more

स्वयं की नींद के स्वामी बनें : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मन के तूफानों को साथ लेकर नींद के अधीन होना है, या बाहरी दुनिया को भुलाकर शांति से नींद लेनी है, यह तय करना हमारा खुद का काम है। इसके लिए ज़रूरी है कि हम अपनी नींद के स्वयं ‘स्वामी’ बनें, ऐसा प्रतिपादन प. पू. प्रवीणऋषिजी म. सा. ने किया। … Read more