आवृत्ती पुणे

तो केवळ पंक्चरच्या दुकानाचे कुलूप तोडून दुचाकीचे नवीन टायर चोरून नेत होता

रिक्षावरून काळेपडळ पोलिसांनी चोरट्याला पकडून साडेतीन लाखांचे १५६ टायर जप्त केले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ज्या ठिकाणी पंक्चर काढून मिळते अशा दुकानांचे कुलूप तोडून तो केवळ दुचाकीचे नवीन टायर चोरून नेत होता. एकामागून एक घडत असलेल्या चोऱ्यांमुळे काळेपडळ पोलिसांनी याकडे लक्ष केंद्रीत केले. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसलेला चेहरा आणि रिक्षाचा क्रमांक यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीची … Read more

तडीपार केले असताना साथीदारासह केली चोरी

समर्थ पोलिसांनी तिघा सराईत चोरट्यांना पकडून ठोकल्या बेड्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तडीपार केले असताना शहरात येऊन साथीदारांच्या मदतीने घरफोडी करणाऱ्या तिघा अट्टल गुन्हेगारांना समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रोहित ऊर्फ विनायक प्रमोद भोंडे (वय २१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), रोहित ऊर्फ रावण नानाभाऊ लंके (वय २४, रा. कस्तुरबा सोसायटी, विश्रांतवाडी), निखील परशुराम खांडेकर (वय … Read more

आदि चोरडिया को “युवा पर्यावरण गौरव पुरस्कार” से सम्मानित

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : एन्वायरनमेंट क्लब ऑफ इंडिया और महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल द्वारा आयोजित समारोह में आदि आनंद चोरडिया को 2025 का ” युवा पर्यावरण गौरव पुरस्कार” प्रदान किया गया। वे यह सम्मान पाने वाले सबसे युवा व्यक्ति बने हैं। यह पुरस्कार उन्हें पर्यावरण संरक्षण, कचरा प्रबंधन, जल संरक्षण और शाश्वत जीवनशैली को … Read more

धर्म का अर्थ है आत्मशुद्धि का मार्ग : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : धर्म का अर्थ केवल ध्यान करना, तपस्या करना, प्रतिक्रमण करना या त्याग करना नहीं होता, बल्कि यह आत्मशुद्धि का निर्मल और शांतिपूर्ण मार्ग है। ऐसा स्पष्ट और मर्मस्पर्शी प्रतिपादन प. पू. प्रवीणऋषिजी म. सा. ने किया। वे परिवर्तन चातुर्मास 2025 के अंतर्गत आयोजित प्रवचनमाला में संबोधित कर रहे थे। प. … Read more

भव्य रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जय आनंद ग्रुप व गौतम निधी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आचार्य सम्राट श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या १२६व्या जन्मजयंतीनिमित्त पुण्यातील श्री वर्धमान संस्कृती केंद्र, कोंढवा येथे जय आनंद ग्रुप आणि गौतम निधी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला समाजबांधवांचा भरभरून प्रतिसाद लाभला असून तब्बल ३९१ … Read more

राज्यस्तरीय “गुरु आनंद पुरस्कार २०२५” वितरण सोहळा दिमाखात संपन्न

१२५व्या जन्मजयंतीनिमित्त विविध उपक्रम व पुरस्कार सोहळा उत्साहात पार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : राष्ट्रसंत आचार्य भगवंत परमपूज्य श्री आनंदऋषीजी महाराज सा. यांच्या १२५व्या जन्मजयंतीनिमित्त दिला जाणारा राज्यस्तरीय “गुरु आनंद पुरस्कार २०२५” सोहळा श्री आनंद दरबार येथे वात्सल्यमूर्ती प. पू. श्री इंदूप्रभाजी म. सा. यांच्या पावन सान्निध्यात आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला. या … Read more

‘सी.एम.डी. ट्रॉफी’ने गौरव : बार्शीचे युवा उद्योजक सूरज ठोंबरे यांची राष्ट्रीय पातळीवर चमक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शीतील युवा उद्योजक सूरज ठोंबरे यांना एस्कॉर्ट्स कुबोटा ट्रॅक्टर कंपनीतर्फे दिला जाणारा भारतामधील सर्वोच्च ‘सी.एम.डी. ट्रॉफी’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. गुरुग्राम (हरियाणा) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला. धाराशिव ट्रॅक्टर्स हे बार्शीतील के. टी. ट्रॅक्टर्स परिवाराशी संलग्न असून, धाराशिव जिल्ह्यातील अधिकृत कुबोटा … Read more

भक्तामर स्तोत्र: आज की जीवनशैली में शांति और समाधान का सूत्र

जीतो पुणे चैप्टर फाउंडेशन द्वारा विशेष साधना सत्र का आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर फाउंडेशन की हेल्थ कमेटी द्वारा एक विशेष साधना सत्र का आयोजन चैप्टर चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में किया गया। कार्यक्रम का विषय था “भक्तामर स्तोत्र: आज की जिंदगी में इसका प्रासंगिक … Read more

पतीने पत्नीच्या गळ्यावर वार करून केला खून

नांदण्यास येण्यास दिला होता नकार : विमानतळ पोलिसांनी पतीला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कौटुंबिक वादातून नांदण्यास येण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ममता प्रेम जाधव (वय २१, रा. काजळी तांडा, पिंपळगाव, ता. जिंतूर, जि. … Read more

रवींद्र हायस्कूल १०वी (१९८८-८९)च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न

जुन्या आठवणींना उजाळा, गुरुजनांचा सन्मान, एकमेकांशी दिलखुलास गप्पांचा माहोल महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : रवींद्र हायस्कूल, भूम येथील इयत्ता १०वी (१९८८-८९) च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन जुन्या आठवणींना उजाळा देत, उत्साही वातावरणात संपन्न झाले. रविवार, दिनांक २७ रोजी संत श्री गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहसंमेलनाचा प्रारंभ सकाळी ९ वाजता … Read more