आवृत्ती पुणे

परिवर्तन चातुर्मास 2025 का शुभारंभ

हजारों श्रद्धालुओं की उपस्थिति : गुरु-शिष्य परंपरा का उत्सव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुण्यभूमि पुणे में आज गुरु पूर्णिमा के पावन अवसर पर उपाध्याय प.पू. श्री प्रवीणऋषिजी म.सा. (आदि ठाणा-2), प.पू. श्री आदर्शज्योतिजी म.सा. (आदि ठाणा-3), तथा प.पू. श्री सुनंदाजी म.सा. (आदि ठाणा-6) के सान्निध्य में परिवर्तन चातुर्मास 2025 का आधिकारिक प्रथम दिन श्रद्धा, … Read more

पाच महिने फरार असलेले मोकातील दोन गुन्हेगार जेरबंद

खुनाचा प्रयत्न : मोकातील गुन्हेगारांना खडकी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या टोळक्यावर पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई करून ६ जणांना अटक केली होती. त्यांच्यातील दोघे सराईत गुन्हेगार फेब्रुवारीपासून पाच महिने फरार होते. पोलिसांनी … Read more

मौजमजेसाठी घरफोडी करणारे चोरटे जेरबंद

समर्थ पोलिसांची कामगिरी : चार तासांत गुन्हा उघड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नाना पेठेतील दुकानाचे शटर वाकवून, दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमधून पैसे चोरून नेणाऱ्या चोरट्यांना समर्थ पोलिसांनी अवघ्या चार तासांत जेरबंद केले. सुजल राजन परदेशी (वय २०, रा. शिवाजी स्टेडियमसमोर, मंगळवार पेठ), सुभाष राजेश सरोज (वय २१), नितीन दिलीप सरोज (वय २२) आणि रोहित मुन्नालाल … Read more

लोनावला में JBN पुणे चैप्टर का शानदार समागम

प्लैटिनम ग्रुप बने प्रायोजक, पुरानी LT टीम के कार्यकाल में हुआ 177 करोड़ का व्यवसाय महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के नेतृत्व में जेबीएन पुणे रेफरल ग्रुप द्वारा लोनावला के सुरम्य रिदम रिसॉर्ट में JBN सोशल्स गेटअवे का भव्य आयोजन किया गया। इस … Read more

विजय भंडारींचा ५८ वा वाढदिवस उत्साहात साजरा

वाढदिवसानिमित्त शिष्यवृत्ती, आरोग्य तपासणी आणि सामाजिक उपक्रमांची घोषणा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विजय भंडारी यांचा ५८ वा वाढदिवस आशापुरा माता मंदिर येथे साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आरोग्य तपासणी आदी विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली. उपाध्याय प. पू. गुरुदेव श्री प्रवीणऋषिजी म. सा. यांनी वाढदिवसानिमित्त विजय भंडारी यांना आशीर्वाद दिला. आशापुरा माता मंदिर … Read more

गुरु को गर्व हो ऐसा शिष्य बनो : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : गुरु को आप पर गर्व हो ऐसा शिष्य बनने का प्रयास करें। इसके लिए आगामी चार महीने संकल्प के महीने हैं – यह ध्यान में रखते हुए अपने भीतर अच्छे परिवर्तन लाएं। अपने जीवन में जो भी अच्छा कार्य करें, धर्मकार्य करें, वह पूरे आनंद और उत्साह के साथ करें … Read more

नवविवाहित महिलेवर धर्मांतराचा दबाव

येशू ख्रिस्ताच्या नावाने पाणी पाजण्याचा प्रयत्न : नणंद आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एका १९ वर्षांच्या नवविवाहित हिंदू महिलेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. येशू ख्रिस्ताच्या नावाने पाणी पाजण्याचा प्रयत्न करून तसे न केल्यास पती व दिराविरोधात खोट्या तक्रारी दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा … Read more

पुण्यात धर्मांतरविरोधात आक्रोश मोर्चा

ऋतुजा आत्महत्येच्या घटनेनंतर संतप्त हिंदू समाज रस्त्यावर : आमदार पडळकर यांचा सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सांगली येथील ऋतुजा राजगे या विवाहित हिंदू महिलेला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सासरच्या मंडळींकडून जबरदस्तीचा सामना करावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर, तिने सात महिन्यांच्या गर्भासह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेनंतर पुण्यात संतप्त हिंदू समाज रस्त्यावर उतरला आणि आक्रोश मोर्चाचे … Read more

क्राईम ब्रँचचा पीएसआय असल्याचे सांगून पोलिसाची फसवणूक

पत्नीला कॅन्सर, मुलीच्या शिक्षणाचे खोटे कारण : ७३ तोळे सोन्याचे दागिने आणि १७ लाखांची रोकड केली हडप महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहर पोलीस दलात कार्यरत असताना, आपण क्राईम ब्रँचमध्ये पीएसआय असल्याचे खोटे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीला कॅन्सर झाला असून मुलीच्या एमबीबीएस शिक्षणाची फी भरायची असल्याचे खोटे कारण सांगून, … Read more