आवृत्ती , पुणे

चिंचवड़ येथील वसतिगृहात माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न

श्री जैन विद्या प्रसारक मंडळ, चिंचवड आयोजित कार्यक्रमात साधू-साध्वी व अनेक मान्यवरांची उपस्थिती महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित सेठ श्री पन्नालाल लुणकरण लुंकड वसतिगृह, चिंचवड येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा रविवारी, दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम उपप्रवर्तक प. पू. डॉ. गौरवमुनीजी म.सा. यांच्या … Read more

मिलिंद जोशी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

शेतकऱ्याच्या मुलाचा साहित्य क्षेत्रातील थक्क करणारा प्रवास : २१हून अधिक पुस्तकांचे लेखक, उत्कृष्ट वक्ते व संघटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील माणकेश्वर गावच्या सुपुत्र प्रा. मिलिंद जोशी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबातील प्रा. जोशी यांची ही निवड साहित्य क्षेत्रात मोठ्या कौतुकाचा आणि आनंदाचा विषय … Read more

दोन तरुणांवर धारदार हत्याराने वार

धायरीतील घटना : सिंहगड रोड पोलिसांनी गुंडाला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ कारणावरून धायरीतील गोकुळनगर येथील पार्किंगच्या मोकळ्या मैदानात एका गुंडाने दोघा तरुणांवर ‘‘तू लय माजला आहेस का?’’ असे म्हणत धारदार हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याबाबत मनोज माहेन वानखेडे (वय २०, रा. धायरी फाटा) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात … Read more

डिलिव्हरी बॉयला चाकू दाखवून लुटले

वाकडेवाडी एस. टी. बसस्थानकासमोरील घटना, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अहिल्यानगरला जाण्यासाठी आलेल्या तरुणाला वाकडेवाडी एस. टी. बसस्थानकाबाहेर सायंकाळी गर्दीच्या वेळी चाकू दाखवून लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघा चोरट्यांनी त्याच्याकडील दीड लाख रुपयांचा मोबाईल हिसकावून नेला. याबाबत राहुल जालिंदर कासार (वय २५, रा. रामोशीवाडी, गोखलेनगर) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

महावीर फूड बँकचा पुण्यात विक्रमी अन्नदान

१११११ किलो धान्याचे मोफत वितरण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : माणुसकीला धर्म मानणाऱ्या महावीर फूड बँक, पुणे शाखेच्या सेवाभावी कार्याचा एक नवा अध्याय लिहिला गेला. विविध समाजसेवक, दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या सहकार्याने एकूण १११११ किलो (अकरा हजार एकशे अकरा किलो) धान्याचे विक्रमी अन्नदान करण्यात आले. पुणे शहर व परिसरातील अनेक अनाथ, अपंग, महिला व वृद्धाश्रमांमध्ये … Read more

भौतिक सुखों का त्याग कर महिमा ने चुना ‘मोक्षमार्ग’

25 वर्ष की आयु में महिमा 19 अप्रैल को लेंगी जैन दीक्षा महाराष्ट्र जैन वार्ता जामनेर : हिंगोणा (ता. यावल) के प्रतिष्ठित व्यापारी चंपालाल और निर्मलाबाई की नातिन, एवं प्रदीप तथा सुनीता बोरा की सुपुत्री महिमा प्रदीप बोरा ने जीवन के समस्त भौतिक सुखों का त्याग करते हुए मोक्षमार्ग को अपनाने का निश्चय किया है। … Read more

सेजल देसरडा ने हासिल किया ‘ACCA अफिलिएट’ का खिताब

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सेजल सुनीलजी देसरडा ने अपने अद्वितीय परिश्रम और समर्पण के बल पर एसोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाइड अकाउंटेंट्स (ACCA) की सभी परीक्षाएं पहली ही कोशिश में सफलता पूर्वक उत्तीर्ण कर ली हैं। इस उपलब्धि के साथ ही उन्हें ‘ACCA अफिलिएट’ का प्रतिष्ठित दर्जा प्राप्त हुआ है। ACCA एक वैश्विक स्तर पर … Read more

जन्म कल्याणक महोत्सव हर्षोल्लास के साथ संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री जैन सामुदायिक उत्सव समिति द्वारा तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी का 2624वां जन्म कल्याणक महोत्सव अत्यंत भव्यता और श्रद्धा के साथ मनाया गया। इस अवसर पर आयोजित “भक्तामर की अमर कथा” नामक नृत्य-नाटिका कार्यक्रम का मुख्य आकर्षण रही, जिसे श्री आदिनाथ भक्तामर हीलिंग सेंटर, पुणे द्वारा प्रस्तुत किया गया। यह … Read more

तडीपार गुन्हेगाराकडून गावठी कट्टा, २ जिवंत काडतुसे जप्त

चतु:श्रृंगी पोलिसांची कामगिरी, मोक्कातून सुटल्यानंतर केले होते २ वर्षे तडीपार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुनी वडारवाडी परिसरात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारामारी, जीवे मारण्याची धमकी देणे, असे गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी तडीपार केले होते. असे असतानाही पुणे शहरात प्रवेश केलेल्या तडीपार गुंडाला चतु:श्रृंगी पोलिसांनी पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा … Read more