आवृत्ती , पुणे

ल. म. कडू, हेमंतराजे मावळे यांना ‘कर्तृत्वरत्न’ पुरस्कार जाहीर

चिंतामणी हसबनीस, शीतल बापट, अरुण मेहेत्रे मानकरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आचार्य डॉ. माधव पोतदार यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ‘शब्दसारथी’च्या वतीने देण्यात येणारा ‘कर्तृत्वरत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल ज्येष्ठ बालसाहित्यिक ल. म. कडू, शाहिरी परंपरेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल शाहीर हेमंतराजे मावळे, शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल श्यामची आई फाउंडेशनच्या … Read more

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त पुण्यात भव्य रक्तदान शिबिर

५१ बाटल्यांचे रक्त संकलन : मान्यवरांची उपस्थिती आणि जैन समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त महर्षीनगर, मुकुंदनगर येथील प्रतिभा नवकार जैन संघ, जय आनंद प्रतिभा नवकार जैन युवक मंडळ, प्रभा प्रतिभा महिला मंडळ आणि अर्हम महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शोभायात्रा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शोभायात्रेची … Read more

जिल्हा परिषदेच्या सेवकांकडून फसवणूक

जिल्हा बँकेचे बनावट शिक्के बनवून केली बनावट चलने; सेवक निलंबित महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील तीन अधिकार्‍यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना नुकतीच मोठी कारवाई केली होती. आता याच बांधकाम विभागातील आणखी एक घोटाळा समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या एका सेवकाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बनावट शिक्के वापरून कंत्राटदाराला बनावट … Read more

महावीर जन्मकल्याणक दिनानिमित्त भूम शहरात भव्य मिरवणूक

महाराष्ट्र जैन वार्ता भूम : महावीर जन्मकल्याणक दिनानिमित्त भूम शहरातील जैन समाजाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून भगवान महावीरांच्या विचारांचा जागर केला. भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक दिनानिमित्त भूम येथील कसबा जैन मंदिरातून भव्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. ही मिरवणूक बाजार रोड, गोलाई चौक, मेन रोड, नगरपालिका मार्गे मार्गक्रमण करत … Read more

विश्व नवकार महामंत्र दिन हर्षोल्लास से मनाया गया

आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल के विद्यार्थियों ने नवकार महामंत्र का 27 बार पठन कर निकाली रैली महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: 9 अप्रैल 2025, बुधवार को आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल में विश्व नवकार महामंत्र दिन अत्यंत श्रद्धा और उत्साह के साथ मनाया गया। इस विशेष दिन को मनाने का उद्देश्य नवकार महामंत्र की महिमा … Read more

महावीर जयंतीनिमित्त आनंद दरबार, कात्रज पुणे येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आनंद दरबार येथे महावीर जयंतीनिमित्त एक भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी श्री पारसमलजी धोका यांच्या निवास स्थानावरून भव्य मिरवणूक निघाली आणि आनंद दरबार येथे त्याचे समापन झाले. आनंद दरबार येथे कार्यक्रमात आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी उपस्थितांचे स्वागत केले, उपाध्याय गुरुदेव गौतममुनिजी म. सा. यांनी … Read more

दापोडी येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दापोडी येथील जैन धर्म स्थानक भवनामध्ये भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जैन समाजाने भगवान महावीरांचे स्मरण केले. भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त दापोडी जैन धर्म स्थानक भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी जलगाव येथील अलका संचेती यांच्या १६ … Read more

भगवान महावीर जन्म कल्याणक दिन उत्साहात साजरा

धनकवडी व बालाजी नगरमध्ये रॅलीचे आयोजन : विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: भगवान महावीर यांचा २६२३ वा जन्म कल्याणक सोहळा धनकवडी व बालाजी नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांच्या स्मरणार्थ जैन समाजाने विविध उपक्रम राबवले. धनकवडी व बालाजी नगर जैन श्रावक संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य मिरवणुकीचे … Read more

साधू-संतांच्या त्यागावर जैन समाज प्रगतीपथावर

आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे प्रतिपादन महाराष्ट्र जैन वार्ता आळंदी : श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ आयोजित जैनांचे २४ वे तीर्थंकर श्रमण भगवान महावीर यांच्या २६२४व्या जन्मकल्याणक दिनानिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे ओघवत्या वाणीतून, सुश्राव्य व अभ्यासपूर्ण व्याख्यान जैन स्थानक, आळंदी येथे संपन्न झाले. ते म्हणाले की, “संघ … Read more

बार्शीत भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक सोहळा उत्साहात

शोभायात्रा, अहिंसा मोटरसायकल रॅली, रक्तदान व महाप्रसादाने सजला अध्यात्मिक व सेवाभावी उत्सव महाराष्ट्र जैन वार्ता बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : दि. १० एप्रिल २०२५ रोजी बार्शी (जि. सोलापूर) येथे भगवान महावीर स्वामी यांचा २६२४ वा जन्म कल्याणक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर आणि “जियो और जिनेंदो” व “अहिंसेचा संदेश” संपूर्ण … Read more