आवृत्ती , पुणे

जीतो द्वारा कल होगा नैशनल जॉब फेयर

जीतो जॉब्स के नैशनल सेक्रेटरी संतोष जैन ने दी जानकारी : भारतभर के 70 से अधिक शहरों में भव्य कार्यक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गेनाइजेशन (जीतो) ने ‘जीतो जॉब्स’ कमेटी के अंतर्गत शनिवार (5 अप्रैल) को नैशनल जॉब फेयर का आयोजन किया है। इसका लक्ष्य भारत में सैकड़ों युवाओं को जॉब्स … Read more

CP अमितेश कुमार को नवकार महामंत्र दिवस के लिए आमंत्रण

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : 9 अप्रैल को पुणे के एस.पी. कॉलेज में नवकार महामंत्र दिवस का आयोजन किया जा रहा है, जिसके लिए पुणे के पुलिस कमिश्नर अमितेश कुमार को विशेष रूप से आमंत्रित किया गया है। जीतो पुणे के प्रतिनिधियों ने उनसे मुलाकात कर औपचारिक निमंत्रण दिया और आयोजन के आध्यात्मिक एवं सामाजिक … Read more

“एक राज्य, एक नोंदणी” मोहीम राबवली जाणार

1 मे पासून महसूल विभागाचा मोठा निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मालमत्ता नोंदणी संदर्भात महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात मालमत्ता खरेदी विक्री प्रक्रियेला अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी 1 मे पासून” एक राज्य ‘एक नोंदणी “मोहीम राबवली जाणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे नागरिकांना राज्यातील कोणत्याही नोंदणी कार्यालयात दस्तनोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री … Read more

डेटिंग अ‍ॅपद्वारे एमबीए तरुणाची १ लाख ३५ हजारांची फसवणूक

रजिस्ट्रेशनसह तरुणींना डेटिंगवर पाठविण्याच्या नावाखाली दोघांनी घातला गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुलींबरोबर डेटिंग करण्यासाठी एका एमबीए झालेल्या तरुणाने डेटिंग अ‍ॅपवर सर्च केले. त्यातून तरुणीं पुरविण्याचे आमिष दाखवून दोघा भामट्याने या तरुणाला तब्बल १ लाख ३५ हजार रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याबाबत गुरुवार पेठेतील २९ वर्षाच्या तरुणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

ससूनमध्ये बिल मंजुरीसाठी घेतली जाते १३ टक्के लाच

कार्यालयीन अधीक्षक, वरिष्ठ सहायक १ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डिसेंबर २०२३ मध्ये बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुरवठा केलेल्या फर्निचरच्या २० लाखांच्या बिलापैकी १० लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी तब्बल १३ टक्के लाच घेतली जात असल्याचे उघउ झाले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १ … Read more

अनधिकृत, धोकादायक होर्डिंग्सबाबतPMRDA ची महत्त्वपूर्ण बैठक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात बुधवारी २ एप्रिल २०२५ रोजी सह -आयुक्त डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होर्डिंगधारक व होर्डिंग संघटनांसोबत बैठक झाली. यात अनधिकृत होर्डिंग्सना परवानगी घेणे, धोकादायक होर्डिंग्स तातडीने काढणे यासह संघटनांच्या अडचणींवर सव‍िस्तर चर्चा करण्यात आली. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दिपक सिंगला, पोलिस … Read more

ऑटीझममध्ये लवकर निदान आणि योग्य हस्तक्षेप महत्त्वाचा – डॉ. वाय. के. आमडेकर

भारती हॉस्पिटल येथे पिडीयाट्रिक रिहॅब सेंटर सुरू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुलांच्या न्यूरोलॉजिकल समस्यांमध्ये लवकर निदान आणि योग्य हस्तक्षेप महत्त्वाचा आहे. योग्य प्रशिक्षणाने मूल आवश्यक कौशल्ये आत्मसात करू शकते, असे मत बी. जे. वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनचे माजी डायरेक्टर डॉ. वाय. के. आमडेकर यांनी व्यक्त केले. भारती हॉस्पिटल येथे पिडीयाट्रिक रिहॅब सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते … Read more

डेटिंग अ‍ॅपवरील तरुणीने घातला २५ लाखांचा गंडा

आयटी इंजिनिअरला जादा कमाईचे आमिष महागात पडले, मलेशियाच्या लिनाने केली फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: वेई वर्ल्ड डेटिंग अ‍ॅपवर ओळख झालेल्या मलेशियातील लिना हिच्या सांगण्याला भुलून जास्त कमाईच्या आमिषाला बळी पडल्याने पुण्यातील एका आयटी इंजिनिअरने तब्बल २५ लाख रुपये गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कोंढव्यात राहणाऱ्या एका ३३ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

१०४ कामगारांची बनावट पीएफ खाती उघडून फसवणूक

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला पत्ताच नाही : कामगारांना धमक्या मिळू लागल्याने उघड झाला प्रकार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : श्री गणेश इंटरप्रायजेस ही कंपनी अस्तित्वातच नसताना तिच्या नावाने १०४ कामगारांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खाती उघडण्यात आली. ही खाती बनावट असल्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयाला त्याचा पत्ताच लागला नाही. … Read more

जीतो पुणे JBN मीट में 15.39 करोड़ का बिजनेस

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे JBN चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी लक्ष्मीकांत खाबिया के मार्गदर्शन में होटल ग्रैंड शेरेटोन में JBN बिजनेस मीट का आयोजन किया गया। इस मीटिंग में JBN मेंबर्स के बीच कुल 15 करोड़ 39 लाख रुपये का व्यवसाय संपन्न हुआ। बैठक के दौरान … Read more