आवृत्ती , पुणे

गृहप्रकल्प मंजुरीसाठी लाच मागणारा नगररचनाकार जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची बारामतीत कारवाई : १ लाख घेताना पकडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बारामती येथील गृहप्रकल्पाच्या प्रस्तावास मंजुरी मिळवून देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या नगररचनाकाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये घेताना ही कारवाई करण्यात आली. बारामती नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या विकास किसनराव ढेकळे (वय ५०, … Read more

अखिल भारतीय जैन युवक महासंघ की राष्ट्रीय बैठक पुणे में संपन्न

आगामी वर्षों के लिए समाज हितार्थ कई महत्वपूर्ण निर्णय लिए गए महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अखिल भारतीय श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक युवक महासंघ की राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक 16 मार्च को जय जिनेंद्र प्रतिष्ठान, पुणे में संपन्न हुई। इस बैठक की अध्यक्षता अंतरराष्ट्रीय चेयरमैन सुनील सिंघी और राष्ट्रीय अध्यक्ष हरेश शाह ने की। बैठक … Read more

कार पार्किंगवरून वादात दोघांनी केले एकमेकांवर वार

कोंढव्यातील कौसरबागेत मध्यरात्रीची घटना : दोघेही गंभीर जखमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. केवळ दिवसा नाही, तर रात्रीही वाहने कोठे पार्क करायची, हा प्रश्न निर्माण होत आहे. या समस्येचे गंभीर रूप कोंढव्यात बुधवारी मध्यरात्री समोर आले. सार्वजनिक रस्त्यावर कार पार्किंगवरून दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. त्यानंतर, दोघांनी एकमेकांवर … Read more

नामांकित कंपनीला गंडा घालून ४० लाख ९० हजारांची फसवणूक

सायबर पोलिसांनी रक्कम गोठवून संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एका नामांकित कंपनीच्या अकाउंटंटला कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असल्याचे भासवून फसवणूक करण्यात आली. भामट्याने आपण एका मिटिंगमध्ये असल्याचे सांगून, हा आपला वैयक्तिक मोबाईल नंबर असल्याचे दर्शवले. तसेच, दुसऱ्या कंपनीचे पेमेंट तात्काळ करावे लागेल, असे सांगत, व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे पाठविलेल्या बँक खात्यावर ४० लाख … Read more

तमाशात नाचल्याच्या रागातून दोघा तरुणांच्या खुनाचा प्रयत्न

जांभळी गावातील ऊरुसामध्ये पहाटे सव्वा तीन वाजता घडली घटना, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : देवाच्या ऊरुसामध्ये सुरू असलेल्या तमाशामध्ये नाचत असल्याच्या रागातून पाच जणांनी दोघा तरुणांच्या डोक्यात वीट मारून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात तिसरा तरुण किरकोळ जखमी झाला आहे. योगेश शेडगे आणि अभिजित कोंढाळकर (वय … Read more

बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करुन विकणार्‍यावर छापा

काळेपडळ पोलिसांनी १ लाख ३० हजार रुपयांचे गॅस सिलेंडर जप्त केले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून तो छोट्या गॅस सिलेंडरमध्ये भरत असलेल्या पत्र्याच्या गाळ्यावर काळेपडळ पोलिसांनी छापा टाकला. गॅस भरण्याचे काम करणाऱ्या एकाला ताब्यात घेऊन तेथील ८० गॅस सिलेंडर, वजन काटा, गॅस ट्रान्सफर पाईप असा एकूण १ लाख ३० हजार … Read more

१७ वर्षाच्या युवकाला जंगलात नेऊन नग्न करून मारहाण

जीवे मारण्याची धमकी देऊन सोडले जंगलात : ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : १७ वर्षाच्या युवकाला महादेववाडी येथील जंगलात नेऊन नग्न करून कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. हत्याराने शरीरावर ठिकठिकाणी ओरखडून जखमी केले. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितला तर ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत खडकी बाजार येथे राहणाऱ्या एका … Read more

वडिलांच्या आजारपणाचे प्रमाणपत्रासाठी लाच घेताना वैद्यकीय अधिकारी जाळ्यात

तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कुलमुखत्यारपत्रास आवश्यक असलेले वडिलांच्या आजारपणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. डॉ. उन्मेष सोपान गुट्टे (वय ५४) असे या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत एका ३५ वर्षीय … Read more

पोलिस आणि नागरिकांमध्ये संवाद साधण्यासाठी विशेष उपक्रम

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचा स्तुत्य उपक्रम : नागरिकांचा भरभरून प्रतिसाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या वतीने दि. १८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजता सर्वे नंबर 8 दाभाडी, आंबेगाव बुद्रुक येथे विशेष संवाद उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात वरिष्ठ पोलिस निरीक्षक … Read more