गुगलवर झिप्टो अॅपचा नंबर शोधणे पडले महागात
मोबाईलचे पहिले पाच क्रमांक टाकल्यावर खाते रिकामे : सायबर चोरट्यांचा नवा फंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुगलवरून झिप्टो अॅपचा कस्टमर केअर नंबर शोधणे एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १ लाख ८८ हजार ४७० रुपयांना महागात पडले. मोबाईलचे पहिले पाच क्रमांक टाकल्यानंतर सायबर चोरट्यांनी खाते रिकामे केले. या प्रकरणी कोथरूडमधील हॅपी कॉलनीतील एका ज्येष्ठ नागरिकाने अलंकार … Read more