महाविकास आघाडी धनगर समाजातर्फे आंदोलन
लक्ष्मण हाके आणि गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेचा निषेध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाविकास आघाडीच्या (ओ.बी.सी.) धनगर समाजाच्या वतीने ईव्हीएम मशिन घोटाळ्याचा विरोध आणि समाजाची फसवणूक करणाऱ्या नेत्यांविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी असा आरोप केला की, लक्ष्मण … Read more