HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
दुष्काळीजिल्हा डाग पुसण्याची शपथ 11 कोटींचे वीज बील देणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : धाराशिव जिल्ह्याला लागलेला दुष्काळाचां डाग येत्या पाच वर्षात आपण पुसून काढणार आहोत,असा निर्धार महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार, पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचे 11 कोटींचे वीज बील देणार असून 2 हजार कोटींचा निधी आणला असे सावंत यांनी सांगितले. जोरदार शक्ती … Read more
बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बिबवेवाडीतील गजबजलेल्या वस्तीतील एका घरात चोरट्यांनी अडीच लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ ते २३ ऑक्टोबर दरम्यान, फ्लॅट नं. ०२, पहिला मजला, पुष्कराज बिल्डिंग, महावीर इलेक्ट्रॉनिक्सच्या शेजारी, बिबवेवाडी येथे ही चोरीची घटना घडली. फिर्यादींचे घर कुलूप लावून बंद … Read more
‘एक हात मदतीचा’ उपक्रमातून जपली सामाजिक बांधिलकी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतर्फे ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक उपक्रमांतर्गत विविध सामाजिक संस्था आणि अनाथाश्रमांना किराणा मालाची मदत करण्यात आली. गेल्या आठ वर्षांपासून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून प्रशालेतील ‘विद्यार्थी सहाय्यक समिती’च्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या अनाथाश्रम, वृद्धाश्रम, नैसर्गिक आपत्तीग्रस्त ठिकाणी (पूरग्रस्त, कोरोना महामारी इ.) … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : गोवा येथील ‘आयर्नमॅन ‘ स्पर्धेत सोलापूर ग्रामीण पोलीस दलात टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारे पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी ‘आयर्नमॅन’ होण्याचा बहुमान मिळवला. त्यामुळे, सोलापूर ग्रामीण पोलीस दलास प्रथमच ‘आयर्नमॅन होण्याचा सन्मान अमृत खेडकर यांच्या रूपाने मिळाला आहे. अमृत खेडकर हे मूळ बार्शीतील रहिवासी आहेत. इंटरनॅशनल ट्रायथलॉन आयर्नमॅन स्पर्धा … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देत, माँ आशापुरा माता मंदिरात माँ आशापुरा माता चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स पूना गणेशखिंड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार, दि. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी भव्य ‘दिवाळी पहाट’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजता सहकुटुंब येणाऱ्या भाविकांना माँ आशापुरा माताच्या आरतीचा लाभ लकी ड्रॉद्वारे … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी दिवाळी सणानिमित्त तयार केलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते पार पडले. योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली “दिवाळी मेळावा” उत्साहात साजरा करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमास राणी रा. भोसले, अधीक्षक, ठाणे मध्यवर्ती कारागृह तसेच कारागृहाचे अधिकारी, कर्मचारी … Read more
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत माजी आमदार राहुल मोटे यांनी सोमवारी (ता. २८) परंडा मतदारसंघातून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भूम येथील नगरपालिकेसमोरील चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत जयंत पाटील यांनी … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भुम येथिल आसिफ जमादार यांनी सामाजिक कार्याच्या बळावर जोरदार शक्ती प्रदर्शन करत परंडा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दि.२८ ऑक्टोबर रोजी भरला आहे. आसिफ जमादार यांच्या उमेदवारीने परंडा विधानसभेसाठी बहुरंगी लढत होईल असे दिसत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील होमगार्ड, शेतकऱ्याच्या मुलाने अल्पावधीतच मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात आपले नाव लौकीक केले … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान श्री महावीर स्वामीजींच्या २५५०व्या निर्वाणकल्याणक आणि श्री गौतम स्वामीजींच्या केवलज्ञान कल्याणकाच्या पावन दिवसाचे औचित्य साधून कात्रज, पुणे येथील श्री आगमोद्धारक देवर्धि जैन आगम मंदिर ट्रस्टतर्फे दोन दिवसीय दीपावली दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरातील श्री पावापुरी जल मंदिर (प्रतिकृती) येथे होणारा हा भव्य कार्यक्रम यंदा २०व्या वर्षात … Read more