अनधिकृत उत्खनन केल्याने न्याती बिल्डरला सव्वा तेरा कोटीचा दंड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक न्याती बिल्डर यांनी दांडेकर पूल येथील आंबील ओढा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या ठिकाणी अनधिकृत गौण खनिज उत्खनन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी 13 कोटी 27 लाख 19 हजार 74 रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी स्थानिक कार्यकर्ते प्रदीप भगवान अवघडे … Read more