आवृत्ती , पुणे

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गुणवंत पुरस्कार २०२४

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीफ) व माध्यमिक शिक्षक संघ पुणे यांच्या वतीने सन २०२४ चा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार कात्रज येथील स्व. रामभाऊ म्हाळगी माध्यमिक विद्यालयाचे प्रा. यशवंत हरिभक्त यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक दिगंबर देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे,प्रसिद्ध … Read more

मोबाईल पळवणारी टोळी जेरबंद, चार अल्पवयीन आरोपी ताब्यात

सहकारनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रात्रीच्या वेळी चालत जाणाऱ्या नागरिकांना चाकुचा धाक दाखवुन जबरदस्तीने मोबाईल हिसकवणाऱ्या ४ विधीसंघर्षीत बालकांकडुन २,६८,२००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल सहकारनगर पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी ऋषीकेश राजेंद्र पाटील हे कोल्हापुर येथुन पुण्याला आले. पहाटे ०३:३५ वा. च्या … Read more

भारत में पढ़े-लिखे लोग बढ़ रहे हैं, संस्कारी लोग कम हो रहे हैं – पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : श्री आदिनाथ सोसायटी जैन संध पूना में पं. राजरक्षितविजयजी ने कहा कि आत्म-विकास का बेरोमीटर धन की वृद्धि नहीं बल्कि सद्गुणों की वृद्धि है। संपति, शक्ति, शरीर अधिक से अधिक आलोक तक, स्मशान तक लेकिन सद्गुण आत्मा के साथ परलोक में आते है। संपति आदि पाने की दौड़ का सौवाँ … Read more

सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या मूर्तीची दिलीप सोपल यांच्या हस्ते आरती

एकनाथ महाराजांचा ऐतिहासिक देखावा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : येथील ३ कंदिल चौक सोमवार पेठ येथील श्री सिद्धिविनायक तरुण गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीची आरती माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते करण्यात आली. सिद्धिविनायक मंडळ अनेक वर्षांपासून गणेश भक्तांना वेगवेगळ्या ऐतिहासिक, पौराणिक व धार्मिक देखावे सादर करुन आपल्या मंडळाची वेगळी ओळख निर्माण करीत असल्याचे माजी मंत्री दिलीप … Read more

बिबवेवाडी जैन श्रावक संघाच्या वातीने सिद्धी तप साधकांचा सत्कार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सिद्धी तप समाप्ती निमित्त बिबवेवाडी जैन स्थानक येथे ४७ तप साधकांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र प्रवर्तिनी श्रमणी सूर्या, प. पू. डॉ. श्री ज्ञानप्रभाजी म. सा. यांच्या सुशिष्या तपस्वी रत्न – प. पू. श्री पुष्पचुलाजी म. सा. आणि अनुशासनप्रिय प. पू. श्री सुप्रियदर्शनाजी म. सा. आदी ठाणा ५ यांचा चातुर्मास हर्षोल्हासात … Read more

पुण्याच्या व्हीटीपी रिअल्टीचे नवीन कॉर्पोरेट ऑफिस दुबईमध्ये सुरू

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील आघाडीची रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी, व्हीटीपी रिअल्टीने दुबईमध्ये (यूएई) आपले नवीन कॉर्पोरेट ऑफिस सुरू केले आहे. यासह, ब्रँडने आपला पहिला मोठा जागतिक विस्तार साध्य केला असून, पुण्यातील रिअल इस्टेट जीसीसी (गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिल) बाजारपेठेत एनआरआय ग्राहकांसाठी आणली आहे. अलिशान, आरामदायी आणि सर्जनशील रचनांच्या प्रकल्पांसह, पुण्यातील क्षितिजात परिवर्तन घडवत, व्हीटीपी … Read more

जे.पी. कदम यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर यांच्यामार्फत सन २०२४ चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सुलाखे हायस्कूल बार्शी चे सहशिक्षक जयसिंग कदम यांना दि. १४ सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आला त्या पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्यातून एका आदर्श शिक्षकाची निवड करण्यात येते. बार्शी तालुक्यातून हा मान जे.पी. कदम यांना … Read more

पुण्याचा कैवल्य डागा आयआयटीचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील कैवल्य संजय डागा याने आयआयटीमधील सर्वोच्च आणि प्रतिष्ठित डॉ. शंकर दयाल शर्मा सुवर्ण पुरस्कारासह डिपार्टमेंटमधील सिल्वर मेडल पटकाविले आहे. आयआयटी मुंबई येथे हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. आयआयटी येथे शिक्षण घेत असलेल्या अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट व पीएचडी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांमधून मेरिटनुसार एका विद्यार्थ्यांची निवड केली जाते. … Read more

कारच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कारच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पिंपरी सांडस येथे घडली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता हा अपघात घडला. जमादार वस्ती, पिंपरी सांडस रोडवर हा अपघात झाला. त्यात गणेश मारुती वायकर (वय ५३ … Read more

लिफ्ट मागणाऱ्या प्रवाशाला कारचालकाने लुटले

चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लिफ्ट मागणाऱ्या प्रवाशाला कारचालकाने लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रवाशाकडून १,८५,००० रुपये लुटले गेले आहेत. चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २३ वर्षीय तरुण आहे. त्याला आणि त्याच्या मित्राला ११ सप्टेंबर रोजी खराडीहून पुणे रेल्वे स्टेशनवर जायचे होते. … Read more