आवृत्ती , पुणे

दुचाकीस्वार तरुणाने मोबाईल पळवला

विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : धानोरी येथील पायी जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल दुचाकी वरून आलेल्या तरुणानीं पळवल्याची घटना घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी (दि. ७ सप्टेंबर) मध्यरात्री घडली आहे.या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुण मुंजाबा वस्तीवरील रहिवासी आहे. तो रात्रीच्या वेळेस धनेश्वर … Read more

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक

बार्शी शहर पोलिसांची मध्यप्रदेशात जाऊन कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीविरूद्ध बार्शी शहर पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन कारवाई केली असून तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाइल,सीम कार्ड,एटीम कार्ड जप्त केली आहेत. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे २९ मे २०२४ रोजी डॉ. सुजित वसंत काटकर (वय ५० व्यवसाय डॉक्टर रा.पाटील … Read more

कोर्टातील लिपिक महिलेला धमकावले

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोर्टातील कागदपत्रे वेळेत न दिल्यामुळे काम करणाऱ्या लिपिक महिलेला धमकावल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (दि.९ सप्टेंबर) दुपारी ३:३० ते ४ च्या सुमारास घडली. फिर्यादी महिला न्यायालयात काम करते. “कॉपीसाठी तुमच्याकडे … Read more

पाण्याच्या टाकीत पडून बालिकेचा मृत्यू

लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कवडे वस्ती, जिनीयस स्कूल वाघोली येथे इमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामासाठी खोदलेल्या टाकीत पडून सहा वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी ठेकेदारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदाराने साईटवरील अर्धवट झालेल्या बांधकामाच्या तळमजल्यावरील टाकीला अपघात होऊ नये म्हणून झाकण लावणे … Read more

गुंतवणुकीच्या बहाण्याने १२ लाखांचा गंडा

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाइन माध्यमातून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीतून नफ्याचे आमिष दाखवून हडपसरमधील एका नागरिकाला १२ लाखांचा गंडा घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २६ मे ते ५ जुलै या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींना … Read more

गुंतवणुकीच्या बहाण्याने ११ लाखांची फसवणूक

शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाइन माध्यमातून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीतून नफ्याचे आमिष दाखवून मॉडर्न कॉलनीतील एका नागरिकाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० एप्रिल ते २२ मे या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींना एका अनोळखी … Read more

नगर रस्त्यावर भरधाव टेम्पोच्या धडकेने तरुण ठार

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नगर-पुणे रस्त्यावर भरधाव टेम्पोच्या धडकेने तरुण ठार झाल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी पळून गेलेल्या टेम्पो चालकाविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ परिसरातील पुणे-नगर रस्त्यावर दुपारी दीडच्या सुमारास भरधाव टेम्पोने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला जोरदार धडक दिली. त्यात तो … Read more

येरवड्यात दुचाकीस्वार तरुणाला लुटले

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नाईक नगर येथून जय जवान नगरकडे जात असताना येरवड्यात दुचाकीस्वार तरुणाला लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवारी पहाटेच्या सुमारास मोटारसायकलवरून नाईक नगर येथून जय जवान नगरकडे जात होते. तेव्हा दुचाकीवर आलेल्या दोघांनी फिर्यादींना … Read more

मुलाच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरली

खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खडकी परिसरातील सेंट इग्नेशियस चर्च येथून पायी जाणाऱ्या महिलेच्या मुलाची सोन्याची चेन चोरट्यांनी बळजबरीने चोरल्याची घटना रविवारी घडली आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सेंट इग्नेशियस चर्च, खडकी येथून फिर्यादी पायी जात असताना आलेल्या … Read more

धायरीत महिलेने केली दागिन्यांची चोरी

सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: धायरी परिसरातील बारंगणी मळा येथे राहत्या घरात महिलेने दागिने चोरल्याची तक्रार दाखल झाली आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना ७ ते ९ जुलै दरम्यान घडली आहे. फिर्यादी महिलेच्या राधिका रॉयल, एफ विंग, फ्लॅट नं. २०२, बारंगणी मळा … Read more