डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न
पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगड रस्त्यावरील एका तरुणावर तिघांनी डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याबाबत पर्वती पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज चलवादी (वय २५ वर्षे, रा. सिंहगड रोड) याला शनिवारी रात्री दोन तरुणांनी … Read more