तरुणाने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले
दारूच्या नशेत केले कृत्य : उपचार सुरू असताना वडिलांचा मृत्यू, पर्वती पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून मुलाने आपल्या वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. उपचार सुरू असताना वडिलांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पर्वती पोलिसांनी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. … Read more