आवृत्ती पुणे

संजय चंदुकाका जगताप यांनी सासवडचा गड राखला

नगराध्यक्षपदी भाजपाच्या आनंदीकाकी चंदुकाका जगताप यांचा दणदणीत विजय महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सासवड नगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत भाजपाने माजी आमदार संजय चंदुकाका जगताप यांच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी करत नगराध्यक्षपदासह १४ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले. आमदार विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेला ९ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपाच्या … Read more

रायफल शूटिंगमध्ये अप्रतिम आशिष ढेंगे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

इयत्ता सहावीतील विद्यार्थ्याची नेमबाजीमध्ये दिमाखदार कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रायफल शूटिंग या अत्यंत कौशल्यपूर्ण व एकाग्रतेची मागणी करणाऱ्या खेळात इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेला अप्रतिम आशिष ढेंगे याने उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी आवश्यक असलेल्या ४०० पैकी किमान ३६५ गुणांच्या अटीत अप्रतिमने ३७४ गुणांची … Read more

सिनर्जी प्रीमियम लीग मध्ये ‘महाराष्ट्र न्यूज नेटवर्क’ चा दमदार विजय

मैदानावर गाजला चॅम्पियनशिपचा थरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जैन सोशल ग्रुप पुणे सिनर्जीच्या वतीने आयोजित सिनर्जी प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा बिबेवाडी येथील स्ट्रायकर ग्राउंडवर उत्साह, खेळाडूवृत्ती आणि संघभावनेच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. विविध वयोगटांतील खेळाडूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. जैन सोशल ग्रुप पुणे सिनर्जी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेली सिनर्जी प्रीमियम लीग … Read more

चोरडिया वेंचर्स में जीतो पुणे JBN की विशेष इंडस्ट्रियल व्हिजिट

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो बिज़नेस नेटवर्क (JBN) के सदस्यों के लिए यह दिन प्रेरणादायी और ज्ञानवर्धक रहा। जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में ए. एम. चोरड़िया वेंचर्स की विशेष इंडस्ट्रियल एवं ऑफिस विज़िट का आयोजन किया गया। कोंढवा स्थित Chordiya Corner में आयोजित इस … Read more

बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025

मतमोजणीची सर्व तयारी पूर्णमुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांची अधिकृत माहिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

बीडमधील आंतरराज्य टोळीकडून मंगळसूत्र चोरीचे ६ गुन्हे उघडकीस

कोरेगाव भीमा जयस्तंभाला अभिवादनासाठी आलेल्या महिलांचे दागिने लंपास : २० लाखांचा ऐवज जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोरेगाव भीमा येथील जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी राज्यभरातून लाखो भाविक येतात. या गर्दीचा गैरफायदा घेत महिलांची मंगळसूत्रे चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट–६ च्या पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत सहा गुन्हे उघडकीस आणून … Read more

सायबर चोरट्यांकडून २ कोटी ४५ लाखांची फसवणूक

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यात एकाच दिवसात ११ गुन्हे दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर बाजारातील गुंतवणुकीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांकडून फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुणे शहर पोलीस दलात एकाच दिवसात वेगवेगळ्या ११ गुन्ह्यांची नोंद झाली असून, त्यामध्ये एकूण २ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले … Read more

हृदयशस्त्रक्रियेत निष्काळजीपणा : महिलेचा मृत्यू

प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रणजित जगताप यांच्यासह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महिलेवर हृदयशस्त्रक्रिया करताना झालेल्या निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा ठपका ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने ठेवल्यानंतर वानवडी पोलिसांनी प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रणजित जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. डॉ. रणजित जगताप तसेच राममंगल हॉस्पिटल, फातिमानगर (वानवडी) येथील शस्त्रक्रियेत … Read more

JITO यूथ विंग पुणे द्वारा ‘जीतो-प्रेन्योर्स’ वर्कशॉप का सफल आयोजन

युवा उद्यमियों को व्यवसाय की सशक्त शुरुआत के लिए मिला व्यावहारिक मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में, युवा उद्यमियों को व्यवसाय की दिशा देने हेतु जीतो यूथ विंग पुणे द्वारा ‘जीतो-प्रेन्योर्स’ वर्कशॉप का आयोजन किया गया। JITO यूथ विंग पुणे … Read more

वाहतूक नियम मोडणाऱ्यांनो सावधान!

रॉंग साईडने जाणाऱ्या १२३० जणांवर एकाच दिवशी कारवाई : ५ लाखांचा दंड वसूल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरात वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहिमा हाती घेतल्या आहेत. १८ डिसेंबर रोजी रॉंग साईडने येणाऱ्या १२३० वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून ५ लाख ७ हजार रुपयांचा दंड वसूल … Read more