आयुर्वेदाचार्य पदवी प्राप्त – डॉ. अमृता सुनील महमूनी यांचा सन्मान
महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, बेंगळुरू कडून डॉ. अमृता सुनील महमूनी यांना आयुर्वेदाचार्य (B.A.M.S.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, बेंगळुरू (Rajiv Gandhi University of Health Sciences) तर्फे डॉ. अमृता सुनील महमूनी यांना आयुर्वेदाचार्य (Bachelor of Ayurvedic … Read more