आवृत्ती , पुणे

लिओ क्लब बार्शी टाउनचा पूरग्रस्त मदत उपक्रम

पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून दिला दिलासा महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे अनेक भाग पूरग्रस्त झाले. विशेषतः कांदलगाव, देवगाव आणि इतर काही गावांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्याने सुमारे 40 ते 45 घरं पाण्याखाली आली होती. शेतकऱ्यांचेही भरपूर नुकसान झाले असून पिकं खराब झाली. या कठीण परिस्थितीत … Read more

स्काय एन्टरटेनमेंटतर्फे प्रीमियम बॉलीवूड दांडियाचे आयोजन

बिबवेवाडीतील यश लॉन्समध्ये भव्य दांडिया रात्र : मीडिया पार्टनर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर स्काय एंटरटेनमेंटतर्फे यंदा ‘बॉलीवूड दांडिया २०२५’ हा भव्य सोहळा बुधवार, २ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे रंगणार आहे. या उत्सवात सुप्रसिद्ध गायिका स्वस्ती मेहुल आपल्या सादरीकरणाने दांडियाची रंगत वाढवणार … Read more

जमीन या प्लॉट की सुरक्षा को सर्वोच्च प्राथमिकता

संतोष ग्रुप के डायरेक्टर संतोष जैन की सलाह : कानूनी दस्तावेज़ों के साथ-साथ चारों तरफ़ फेंसिंग जरूरी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कई लोग निवेश के तौर पर ज़मीन या प्लॉट खरीदते हैं। कुछ लोग अच्छी कीमत मिलने पर प्लॉट बेच देते हैं, जबकि कुछ लोग भविष्य में उस ज़मीन पर निर्माण करने की योजना … Read more

पुण्यात आणखी एका कुख्यात गुंडावर बुलडोझर कारवाई

बंडु आंदेकरनंतर टिपू पठाणच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या धडाकेबाज बुलडोझर कारवाईची देशभर चर्चा झाली होती. त्याच धर्तीवर आता पुणे पोलिसांनीही गुंडांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालविण्याची मोहीम सुरू केली आहे. गुंड बंडु आंदेकरच्या अनधिकृत बांधकामांसह त्याच्या आशिर्वादाने सुरू असलेल्या टपऱ्या व स्टॉल्सवर पोलिसांच्या सहकार्याने महापालिकेने नुकतीच … Read more

लाच मागणाऱ्या तीन महिला तलाठी एका दिवसात एसीबीच्या जाळ्यात

प्रस्तावित रिंग रोडमधील जमिनीच्या ७/१२ उताऱ्यांची प्रत देण्यासाठी मागितली होती लाच महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : प्रस्तावित रिंग रोडमधील अधिग्रहित जमिनीच्या ७/१२ तसेच ८ अ उताऱ्यांच्या प्रतीसाठी लाच मागणाऱ्या तीन महिला तलाठ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून पकडले. ही कारवाई २५ सप्टेंबर रोजी हवेली तहसीलदार कार्यालयाबाहेर करण्यात आली. या प्रकरणी हवेली तालुक्यातील तलाठी प्रेरणा … Read more

गुंड निलेश घायवळसह १० जणांवर मोक्का कारवाई

कोथरुड गोळीबार प्रकरण : बंडु आंदेकर टोळीनंतर घायवळ टोळी पोलिसांच्या रडारवर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : साईड दिली नाही म्हणून तरुणावर गोळीबार करणे तसेच पूर्ववैमनस्यातून आणखी एका तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्या घायवळ टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. रस्त्यात थांबलेल्या तरुणांनी साईड न दिल्याने घायवळ टोळीतील गुंडांनी प्रकाश धुमाळ … Read more

दि पूना मर्चेंटस् चेंबरच्या अध्यक्षपदी तीसऱ्यांदा राजेंद्र बाठिया

उपाध्यक्षपदी अजित बोरा, सचिवपदी ईश्वर नहार, सहसचिवपदी आशिष दुगड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची राज्यातील सर्वात अग्रगण्य आणि नावाजलेल्या दि पूना मर्चटस् चेंबरच्या अध्यक्षपदी तीसऱ्यांदा राजेंद्र बाठिया यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी अजित बोरा तर सचिवपदी ईश्वर नहार व सहसचिवपदी आशिष दुगड यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या दि पूना मर्चेंटस् … Read more

पुणे में ‘सबरंग युवा अविष्कार’

सुर, कला और नाटक की अनूठी शाम : आदि आनंद चोरडिया रहे मुख्य आकर्षण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : साहित्य संगीत कला मंच की स्थापना के 30 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में सबरंग युवा अविष्कार का आयोजन 20 सितम्बर 2025 को चिंचवड़ स्थित एलप्रो सिटी-स्क्वेयर मॉल ऑडिटोरियम में भव्यता से हुआ। यह संध्या संगीत, … Read more

श्रीमती मदनबाई कोठारी का दुःखद निधन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे निवासी एवं धार्मिक व दानशूर वृत्ति की श्रीमती मदनबाई शांतीलाल कोठारी (आयु 92 वर्ष) का वृद्धावस्था के कारण पुणे स्थित उनके निवास पर शांतिपूर्वक निधन हो गया। वे पुणे के विजयकांत कोठारी और शशिकांत कोठारी की भाभी तथा सुरेंद्र कोठारी, प्रमिला अशोकजी जैन, सुरेखा सदानंद लुनावत और उज्वला दिलीप … Read more

चायनीज सायबर चोरट्यांसाठी कोंढव्यातून चालवत होते रॅकेट

१५० जणांची २० ते २५ कोटींची फसवणूक करणारी टोळी जेरबंद : पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणुक करण्यासाठी चायनीज सायबर चोरट्यांना येथील बँक खाती उपलब्ध करुन देणारे रॅकेट अजून एकदा दिसून आले आहे़ या चोरट्यांनी १५०  ते १६० नागरिकांची अंदाजे २० ते … Read more