आवृत्ती पुणे

सराफी दुकानातील सेल्समनने घातला ४ कोटी ५८ लाख रुपयांना गंडा

अंगठी, वेडणी, कॉइन नेले दोन महिन्यात चोरुन, विश्रामबाग पोलिसांनी सेल्समनला घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील प्रसिद्ध नीलकंठ ज्वेलर्स या सराफी दुकानातील एका सेल्समनने तब्बल ४ कोटी ५८ लाख १३ हजार ६७९ रुपयांचे सोनं चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार एप्रिल ते मे २०२५ या दोन महिन्यांच्या कालावधीत घडला. विश्रामबाग पोलिसांनी … Read more

बांधकाम व्यावसायिक निघाला सायबर चोरटा

ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ६ कोटींचा गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सायबर गुन्हेगारीत शहरांच्या मर्यादा ओलांडत आता गावांतील युवकही गुंतले आहेत, याचे ठळक उदाहरण म्हणजे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोकबन गावातील बांधकाम व्यावसायिक तुषार वाजंत्री. वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी त्याने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ६ कोटी २९ लाखांची फसवणूक केली. सायबर पोलिसांनी … Read more

परांडा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान : तात्काळ पंचनाम्याची मागणी

आ. राहुल मोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले लेखी निवेदन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विशेषतः परांडा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर परांडा, भुम व वाशी तालुक्यांतील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी परांडा मतदारसंघाचे आमदार मा. राहुल भैय्या मोटे यांनी … Read more

पुण्यात घरावर बुलडोझर कारवाई

अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे घर जेसीबी लावून केले जमीनदोस्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तर प्रदेशात योगी सरकारने गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर कारवाईचा धडाका लावून देशभरात कारवाई म्हणजे काय असते, हे दाखवून दिले. पहलगाम येथील हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांची घरे सरकारने बुलडोझर लावून जमीनदोस्त केली. पुणे पोलिसांनी या कारवायांपासून स्फूर्ती घेऊन असेच त्रासदायक ठरणारे ठिकाण जेसीबी लावून … Read more

रास्तभाव दुकानांतून तीन महिन्यांचे धान्य मिळणार जूनमध्येच

पावसाळा आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आगामी पावसाळा तसेच संभाव्य पूरस्थितीमुळे राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये अन्नधान्याच्या उचल व वितरणामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. ही बाब लक्षात घेता, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम (NSFA) अंतर्गत लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्य मिळावे यासाठी ऑगस्ट २०२५ पर्यंतचे तीन महिन्यांचे धान्य जून महिन्यातच वितरित करण्याचा निर्णय … Read more

शंशाक हगवणे, सुशिल हगवणे यांच्यावर आणखी एक गुन्हा

आर्थिक उलाढाली लपविण्यासाठी स्टॅम्प पेपरचे बनावटीकरण : १०० कोटींचे व्यवहार संशयास्पद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : परदेशी महिलेसह अल्पवयीन मुलीला आसरा देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शंतनु कुकडे, रेड हाऊस फाउंडेशनचा रौनक जैन यांनी तब्बल १०० कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. बनावट स्टॅम्प पेपर … Read more

सफाई कर्मचाऱ्यांचा डाटाबेस तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

विविध योजनांचा लाभ देण्यासाठी वयोगट व शिक्षणानुसार यादी तयार करा – जितेंद्र डुडी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सफाई कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधावा यासाठी त्यांच्या वयोगट, शैक्षणिक पात्रता आदी निकषांनुसार सविस्तर डाटाबेस तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणींबाबत आयोजित … Read more