बार्शी शहर पोस्ट चौकातील अवैध मांस विक्री केंद्रांवर कारवाईची मागणी
५ जूनपर्यंत कारवाई न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करू : भाऊसाहेब आंधळकर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : भगवंत नगरी बार्शीमधील पोस्ट चौक (भवानी पेठ) परिसरात उघडपणे कोंबड्यांची कत्तल व मासे विक्री होत असून, यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. या प्रकरणी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी बार्शी पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन … Read more