हॉटेल व्यवस्थापकानेच केला ३१ लाखांचा अपहार
हॉटेलऐवजी स्वत:च्या क्युआर कोडवर घेतले पैसे : पाच वर्षे करत होता फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी हॉटेलचा क्युआर कोड देण्याऐवजी स्वत:चा क्युआर कोड देऊन एका हॉटेल व्यवस्थापकाने तब्बल ३१ लाख ६२ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापकावर डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. … Read more