एकाच मिळकतीची दोनदा विक्री करून ७३ लाखांची फसवणूक
वकील व बँक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एका मिळकतीची आधीच विक्री झालेली असतानाही ती माहिती लपवून तीच मालमत्ता दुसऱ्यांदा विकून तब्बल ७३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वकिलासह एल अँड टी हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अतिश भाऊसाहेब भुजबळ (वय ३७, रा. चंदन गार्डन, … Read more